Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Salary Employees Income Tax Calculation And other Rules ] : पगारदार व्यक्तींसाठी आर्थिक वर्ष सन 2024-25 करीता परिगणना व कपातीचे दर संदर्भातील काही महत्वपुर्ण बाबी या लेखांमध्ये जाणुन घेवूयात ..
आर्थिक वर्ष 2024-25 करीता नविन कर प्रणाली नुसार , 3 लाख रुपये पर्यंतचे एकुण उत्पन्न हे करमुक्त उत्पन्न आहे . तर 3,00,001 रुपये ते 7,00,000/- रुपये पर्यंतचे एकुण उत्पन्नावर 5 टक्के कर आकारण्यात येणार आहे . उत्पन्नांनुसार नविन कर प्रणालीचे कर दर पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .
एकुण उत्पन्न | कराचे दर |
3 लाख रुपये पर्यंत | Nill |
300,000/- रुपये पासुन ते 7,00,000/- पर्यंत | 5% |
7,00,001 रुपये पासुन ते 10,00,000/- रुपये पर्यंत | 10% |
10,00,001 रुपये पासुन ते 12,00,000/- रुपये पर्यंत | 15% |
12,00,001/- रुपये पासुन ते 15,00,000/- रुपये पर्यंत | 20% |
15 लाख रुपये पेक्षा अधिक | 30% |
तर Standard Deduction Benefit मध्ये 75,000/- रुपये पर्यंत सवलत दिली जाते . याशिवाय फक्त 80 CCD2 ( NPS ) गुंतवणुकीचा फायदा मिळणार व इतर गुंतवणुकीवर मिळणार नाहीत .
Tax Rebate ( U/S – 87A ) : करदात्याच्या एकुण करपात्र उत्पन्न रुपये 7 लाख रुपये पर्यंत 25,000/- रुपये Tax Rebate मिळेल .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.