Spread the love

RBI NEWS : मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून सर्व नागरिकांना असे सांगण्यात आले आहे की, चलना मधून दोन हजार रुपयांच्या नोटा ह्या काढून घेतल्या जातील. नागरिकांनी दोन हजार रुपयांच्या नोटा 30 सप्टेंबर पर्यंत बँक खात्यात जमा कराव्यात किंवा या नोटा बँकेतून बदलून घ्याव्यात. रिझर्व बँक ऑफ इंडिया अंतर्गत 19 प्रादेशिक कार्यालय यासोबतच इतर बँका ह्या दोन हजार रुपयांच्या नोटा स्वीकारणार असून तिथूनच नागरिक चलन बदलून घेऊ शकतील किंवा दोन हजार रुपयांच्या नोटा बँकेमध्ये टाकू शकतील. 23 मे पेक्षाही कमी संप्रदाय असेल त्या ठिकाणी कायदेशीर निविदा असणार आहेत (Rbi news today live). असे आरबीआयने सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अंतर्गत 1000 रुपये आणि 500 रुपयांच्या नोटा चलना मधून बंद केल्यानंतर त्या दिवसापासूनच आरबीआयने दोन हजार रुपयांच्या नोटा छापण्यास सुरुवात केली.

सुनेचा सासू – सासऱ्यांच्या मालमत्तेमध्ये किती असतो अधिकार ? जाणून घ्या सविस्तर कायदा !

एका निवेदनामध्ये आरबीआयने अशी माहिती दिली आहे की, जेव्हा इतर मूल्यांच्या नोटा ह्या सर्वत्र उपलब्ध होतात त्यावेळी दोन हजार रुपयांच्या नोटा सादर करण्याचा उद्देश हा संपतो. (Rbi news on banks) त्यामुळे 2018-19 मध्ये दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई पूर्णपणे थांबली होती आणि कामकाजाची सोय ही पूर्णपणे सुनिश्चित करण्याकरिता बँक शाखांच्या नियमित कामकाजात अडचणी टाळण्याकरिता 23 मे 2023 पासूनच कोणत्याही बँकेमध्ये तुम्ही दोन हजार रुपयांच्या नोटा बदलू शकता. आरबीआय ने दिलेल्या माहितीनुसार आज एनडीटीव्हीला अशी माहिती सांगितली आहे की, गरज भासली तर आरबीआय 30 सप्टेंबर पासून पुढे मुदत वाढवू शकेल (Rbi news in marathi). परंतु सध्याच्या मदतीप्रमाणे जर कोणाकडे दोन हजार रुपयांच्या नोटा असतील तर त्यांनी त्वरित बदलून घ्याव्यात किंवा बँकेत जमा करावे.

सुनेचा सासू – सासऱ्यांच्या मालमत्तेमध्ये किती असतो अधिकार ? जाणून घ्या सविस्तर कायदा !

दोन हजार रुपयांच्या नोटा ह्या जवळपास 89% मार्च 2017 पूर्वीच जाहीर केल्या होत्या. परंतु दोन हजार रुपयांच्या नोटांचा कार्यकाळ हा संपत आला आहे. चलनामध्ये दोन हजार रुपयांच्या नोटांचे एकूण मूल्य हे तब्बल 6.73 लाख कोटी रुपयांपेक्षाही कमी झाल्याची माहिती पुढे आली आहे. तसे बघितले तर 31 मार्च 2018 पर्यंत 3.62 लाख कोटी जे पूर्णपणे 31 मार्च 2023 पर्यंत चलनामध्ये असलेल्या नोटांच्या तुलनेमध्ये फक्त 10 टक्के नोटा होत्या (rbi latest news in marathi). अशी माहिती आरबीआय ने दिली. म्हणजेच जास्तीत जास्त लोक या नोटांचा उपयोग करत नाहीत. त्यामुळे दोन हजार रुपयांच्या नोटा या पूर्णपणे बंद केल्या जाणार असून एक हजार रुपयांची नोट ही पुन्हा नव्याने तयार केली जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *