Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ punjabrao new rain update news dated 04 july to 11 july 2024 ] : दिनांक 04 जुलै 2024 ते दिनांक 11 जुलै 2024 या कालावधी दरम्यान राज्यांमध्ये सर्वाधिक जोराचा पावसाची शक्यता हवामान तज्ञ पंजाबरावांकडून नवा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे .

राज्यांमध्ये सध्या पश्चिम महाराष्ट्र , विदर्भ , मराठवाडा या विभागांमध्ये 01 दिवस पाऊस होत आहे , तर दुसऱ्या दिवशी उन्हाची तिव्रता वाढता आहे . हे चक्र नियमित सुरु आहेत . परंतु आता आज पासुन राज्यातील वातावरणांमध्ये बदल होणार आहे , उन्हाची तिव्रता पुढील 8 दिवस कमी होणार आहे . आजपासुन राज्यांमध्ये जोराच्या पावसाची शक्यता हवामान तज्ञ पंजाबरावांकडून व्यक्त करण्यात आलेला आहे .

या भागांमध्ये पडणार जोराचा पाऊस : आजपासुन कोकण विभागातील सर्व जिल्ह्यात तसेच पश्चिम महाराष्ट्रात नाशिक , नगर , धुळे , नंदुरबार , जळगाव , पुणे , सांगली , सातारा , कोल्हापुर या जिल्ह्यात आजपासुन जोराच्या पावसाला सुरुवात होणार आहे . तर मराठवाड्यात छ.संभाजीनगर , लातुर , जालना , धाराशीव , नांदेड या जिल्ह्यात कोकण व पश्चिम महाराष्ट्रापेक्षा कमी पाऊस होणार आहे .

विदर्भांमध्ये अमरावती विभागात नागपुर विभागापेक्षा कमी पाऊस शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . या पावसामुळे राज्यातील नदी , नाले , ओढे भरुन वाहणार असल्याचा अंदाज पंजाबरावांनी व्यक्त करण्यात आला आहे .

11 जुलै नंतर पावसाला 8 दिवसाचा लागणार ब्रेक ? : दिनांक 11 जुलै नंतर पावसाला चक्क 8 दिवसाचा ब्रेक लागणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला असून , त्यानंतर 19 जुलै ते 23 जुलै दरम्यान राज्यांमध्ये मान्सुन परत एकदा अधिक सक्रिस होणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे .

या पावसामुळे आता पिकांची वाढ चांगल्यारित्या होण्यास सहाय्यभूत ठरणार आहे .

खास शेतकऱ्यांसाठी नियमित हवामान अंदाज, कृषी बाजारभाव, कृषि योजना बाबत नियमित अपडेट मिळवण्यासाठी खालील WhatsApp ग्रूप मध्ये सामील व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *