Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ punjabrao dakh rain updte upto 15 july ] : काल दिनांक 07 जुलै पासुन राज्यांमध्ये पावसाला सुरुवात झालेली असून , सदर पावसाला मराठवाड्यांपासुन सुरुवात झालेली असून , सदर पाऊस आता पुढील दोन दिवस पाऊस पुढे सरकरणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे .
आज दिनांक 08 जुलै ते 09 जुलै कालावधीमध्ये पाऊस हा पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापुर , सोलापुर , सांगली , सातारा , पुणे या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार आहे , तर मराठवाड्यातील उर्वरित भागांमध्ये ( 7 जुलै रोजी पाऊस न पडलेल्या भागात ) पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे , तर पुढील दोन दिवस हे मराठवाड्यासाठी दिलासादायक ठरणार आहेत .
10 जुलै ते 15 जुलै : पंजाबराव डख यांनी दिलेल्या हवामान अंदाजानुसार , राज्यांमध्ये दरवर्षी दिनांक 10 जुलै ते 15 जुलै या कालावधीमध्ये पाऊस पडतोच , असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे , त्यांच्या अंदाजानुसार आतापर्यंतचा पावसाचा इतिहास पाहता राज्यांमध्ये दिनांक 10 जुलै ते 15 जुलै या कालावधीमध्ये दरवर्षी पाऊस पडतो .
16 जुलै व 20 जुलै रोजी लो प्रेशर मुळे राज्यात पाऊस : बंगालच्या खाडीमध्ये दिनांक 16 जुलै व दिनांक 20 जुलै रोजी लो प्रेशर तयार होणार आहे , तर सदर लो प्रेशरचा पाऊस राज्यांमध्ये दरवर्षी येत नाही , पंरतु यंदाच्या वर्षी हवामान स्थिती बदली असल्याने , यंदा राज्यांमध्ये दिनांक 16 जुलै व दिनांक 20 जुलै दरम्यान पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे .
13 जुलै ते 25 जुलै दरम्यान राज्यांमध्ये 2 कमी दाबाचे पट्टे : राज्यांमध्ये दिनांक 13 जुलै पासुन ते दिनांक 25 जुलै पर्यंत राज्यांमध्ये दोन कमी दाबाचे पट्टे तयार होणार आहेत , सदरचे दोन्ही कमी दाबाचे पट्टे हे सरळ राज्यातुन पुढे सरकणार असल्याने , यामुळे सदर कालावधीमध्ये राज्यात चांगला होणार होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे .
खास शेतकऱ्यांसाठी नियमित हवामान अंदाज, कृषी बाजारभाव, कृषि योजना बाबत नियमित अपडेट मिळवण्यासाठी खालील WhatsApp ग्रूप मध्ये सामील व्हा !