Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Proposed revised pay scale of officers/employees in the courts ] : उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपुर व खंडपीठ औरंगाबाद येथील गट अ ते गट ड मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करण्यास दिनांक 10.01.2025 रोजीच्या निर्णयानुसार मंजूरी देण्यात आलेली आहे .
यांमध्ये पदनिहाय सहाव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणी व सुधारित वेतनश्रेणी नंतर मिळणारा वेतनबँड सातवा वेतन आयोग नमुद करण्यात आला आहे . यांमध्ये गट अ ते ड संवर्गातील एकुण 14 पदांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करण्यात आलेले आहेत .
सदर प्रस्तावित सुधारित वेतनश्रेणी बाबतचा तक्ता पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

सुधारित वेतनश्रेणीस मंजूरी देणेबाबतचा शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
