PPF Shceme : तुम्ही जर पब्लिक प्रॉव्हिडेंट फंड स्कीम मध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल किंवा आधीपासूनच यामध्ये गुंतवणूक करत असाल तर ही आजची बातमी नक्कीच तुमच्यासाठी मोलाची बातमी ठरणार आहे. या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला एक कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी अगदी बिनधास्तपणे उपलब्ध करता येणार आहे.
आजच्या काळामध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करण्यासाठी सार्वजनिक यासोबतच खाजगी निधी वापरण्याचा सर्वोत्तम पर्याय ज्या ठिकाणी मानला जातो शासकीय तुमचे पैसे अगदी सुरक्षित राहतात (ppf scheme in post office). असा या ठिकाणी दावा होतो आणि ही एक खूपच चांगली गोष्ट आहे. या माध्यमातून तुम्हाला चांगला परतावा सुद्धा मिळत आहे आणि कोणताही कराचा भार त्यावर लागत नाही.
भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, तेही सोलर चार्जिंग चे फीचर्स असलेली; पहा संपूर्ण माहिती आणि लॉन्च डेट;
दीर्घकालीन गुंतवणूक करण्यासाठी चांगला पर्याय या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला मिळू शकतो. तुम्ही दीर्घ कालावधीपर्यंत पैसे गुंतवणूक या ठिकाणी करू शकता. तुमची इच्छा असेल तर पब्लिक प्रॉव्हिडंट फंड या योजनेमध्ये प्रत्येक वर्षी दीड लाख रुपये पर्यंत गुंतवणूक अगदी बिनधास्त करू शकता (PPF scheme details in marathi). या योजनेच्या माध्यमातून गुंतवणूक केलेल्या रकमेवर बाजारांमधील चढ उतारा जर अजिबात परिणाम होत नाही आणि या सोबतच तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून चक्रवाढ व्याजाची सुविधा सुद्धा दिली जात आहे. त्यामुळे अगदी डोळे झाकून गुंतवणूक केली तरी परतावा हा निश्चितच आहे…
42 लाख रुपये कसे कमवायचे?
या पीपीएफ योजनेच्या माध्यमातून तुम्ही प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपये पर्यंत गुंतवणूक केली असेल तर संपूर्ण वर्षाची रक्कम ही तब्बल 60 हजार रुपयांची होईल. पंधरा वर्षांपर्यंत तुम्हीही गुंतवणूक केली तर तुमची एकूण रक्कम 16 लाख 27 हजार रुपये इतकी होईल. दुसरीकडे जर पाच पाच वर्षाच्या कालावधी करिता ठेव रक्कम वाढवली असेल तर पंचवीस वर्षापर्यंत तुमचा जो काही निधी असेल तो 42 लाखांपर्यंत पोहोचेल (ppf scheme interest rate). या माध्यमातून तुम्ही जमा केलेली जी काही रक्कम असेल ती 26 लाख 45 हजार रुपये इतकी असेल. या माध्यमातून तुम्हाला पंधरा लाख बारा हजार रुपयांचे व्याज मिळेल.
शैक्षणिक अहरतेनुसार कर्मचाऱ्यांचा प्रवर्ग ठरवणे बाबत महत्त्वाचा शासन निर्णय! पहा सविस्तर राजपत्र;
तुम्ही येथून पीपीएफ खाते बिनधास्तपणे उघडू शकता.
जर तुम्ही या सार्वजनिक खाजगी निधीच्या योजनेअंतर्गत कमी गुंतवणूक करायचा निर्णय घेतला असेल तर तुम्ही कमीत कमी पाचशे रुपयांचे गुंतवण करू शकता (PPF account rules). या माध्यमातून तुमचे खाते सुद्धा उघडले जाते आणि एखादी आपल्याजवळील पोस्ट ऑफिस किंवा बँकेची संपर्क सादर करू शकता.
यंदाच्या वर्षी म्हणजेच एक जानेवारी 2023 पासून या योजनेच्या माध्यमातून प्रशासन लोकांना 7.5% दराने व्याज दाराचा लाभ देत आहे. जर तुम्ही पीपीएफ योजनेची परिपक्वता पाहिली तर पंधरा वर्षे इतके आहे (PPF account rules). यामध्ये तुम्हाला आणखी पुढे हीच गुंतवणूक करायची असेल तर पाच वर्षाच्या ब्लॉगसाठी तुम्ही मुदत वाढीसह गुंतवणूक करू शकतात आणि अर्ज सादर करू शकता अर्जाची प्रक्रिया ही पूर्णपणे पार पडल्यानंतर तुम्ही केलेली गुंतवणूक ही सुरू ठेवू शकता.