PPF Calculator | झपाट्याने वाढत जाणाऱ्या महागाई कडे बघता सर्वच पालकांना आपल्या मुलांच्या भविष्याची आणि भवितव्याची चिंता नेहमीच सतावते. अशावेळी कित्येक जण भविष्यात येणाऱ्या विविध समस्यांपासून किंवा आर्थिक अडचणी पासून सुटका मिळवण्यासाठी आत्तापासूनच गुंतवणूक करण्याचा विचार करतात. या माध्यमातून मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी या गुंतवणुकीचा चांगला हातभार लागतो.
भविष्यासाठी तुम्हाला आतापासूनच गुंतवणूक करायचे असेल तर चांगला गुंतवणुकीचा पर्याय शोधणे खूपच गरजेचे आहे. तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी तुम्ही आतापासूनच पब्लिक प्रॉव्हिडंट फंड या ठिकाणी खाते उघडू शकतात (PPF Calculator SBI). पीपीएफ मध्ये जर तुम्ही तुमच्या मुलांच्या नावाने गुंतवणूक करण्यास सुरुवात केली तर नक्कीच तुमचे व त्यांचे भविष्य सुरक्षित राहू शकते. कोणतीही व्यक्ती पीपीएफ खात्यामध्ये गुंतवणूक करू शकतात. चला तर मग या गुंतवणुकीच्या उत्तम पर्याय याविषयी तपशीलवर माहिती जाणून घेऊया..
या शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतन विहित कालावधीमध्ये होणे बाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय! पहा सविस्तर;
खाते उघडण्याचे महत्वपूर्ण नियम काय आहेत? या माध्यमातून पीपीएफ खात्यामध्ये एक व्यक्ती फक्त एकच खाते उघडू शकते. यासोबतच आपल्या अल्पवयीन मुलाच्या नावाने सुद्धा खाते उघडण्याचा महत्त्वपूर्ण पर्याय या ठिकाणी दिला आहे (PPF Withdrawal Rules). 18 वर्षे असे मुलाचे वय पूर्ण होईपर्यंत त्याचे खाते पालक अगदी बिनधास्तपणे चालवू शकतील. ज्यावेळी 18 वर्षे पूर्ण होतील त्यावेळी त्याच्या नावाने हे खाते ट्रान्सफर केली जाऊ शकते..
पंधरा वर्षाच्या कालावधीसाठी पीपीएफ खाते तुम्ही फक्त पाचशे रुपयांची रक्कम गुंतवून उघडू शकता (PPF interest rate). यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त दीड लाख रुपये पर्यंत गुंतवणूक करण्याची मर्यादा निश्चित केली आहे.
शासकीय / निमशासकीय नोकरवर्गाच्या वेतनांमध्ये सुधारणा करणे बाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय! येथे क्लिक करून पहा;
पीपीएफ खात्याचे कोणकोणते आहेत? मीडिया रिपोर्टनुसार मिळालेल्या माहितीप्रमाणे पीपीएफ खात्यामध्ये जी काही ठेव रक्कम असते त्याचा सध्याचा व्याजदर पाहिला तर 7.1% इतका व्याजदर या ठिकाणी आकारला आहे (PPF account details in marathi). हा व्याजदर तुमच्या व तुमच्या मुलांच्या खात्याला लागू होतं या माध्यमातून इन्कम टॅक्स तुम्हाला सेक्शन 80 c च्या माध्यमातून टॅक्स मध्ये पूर्णपणे सूट देत आहे.
इन्कम टॅक्सच्या नियमावलीनुसार मुलांच्या खात्यामध्ये जी काही रक्कम जमा होते ती रक्कम त्यांच्या आई-वडिलांनी केव्हा पालकांनी गमावलेली रक्कम असते. त्यावर कर सवलत सुद्धा घेऊ शकतात याशिवाय बघितले तर खात्याच्या माध्यमातून पैसे काढल्यानंतर कोणताही कर कपात होत नाही (How to open PPF account). खाते उघडल्यानंतर सात वर्षे पूर्ण झाली की अनामत रक्कम काही रक्कम मिळून काढता येते.
पीपीएफ खाते कसे उघडावे; मुलांसाठी पीपीएफ खाते उघडायचे असेल तर आपल्या जवळील बँक किंवा पोस्ट ऑफिस मध्ये जायचे आहे. या ठिकाणी जाऊन तुम्ही अगदी बिनधास्तपणे पीपीएफ खाते उघडण्याकरिता अर्ज सादर करू शकता. अर्ज सादर करत असताना त्यामध्ये विचारलेले सर्व माहिती अगदी व्यवस्थितपणे नोंदवावी आणि महत्त्वाची कागदपत्रे असतात ती त्या ठिकाणी जोडावी लागतील. नंतर तुम्हाला फार्म सबमिट करावा लागेल आणि अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तुमच्या फॉर्मची पडताळणी होईल आणि खाते तुम्हाला तयार करून दिले जाईल.
म्युच्युअल फंड आणि शेअर; बाजारामध्ये केलेली गुंतवणूक ही पूर्णपणे जोखीमेवर आधारित असते (PPF passbook online). यामुळे शेअर मार्केट किंवा इतर ठिकाणी गुंतवणूक करत असताना आर्थिक सल्लागार चा सल्ला घेणे नक्कीच गरजेचे आहे. कोणत्याही आर्थिक नुकसानी सोबत आपण जबाबदार राहू शकत नाही. त्यामुळे व्यवस्थित रित्या माहिती घेऊनच गुंतवणूक करावी.