Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Post Office Monthly Income Scheme ] : भारतीय टपाल विभाग मार्फत दरमहा 5,550/- रुपये मिळणारी योजनांमध्ये फक्त एकदाच गुंतवणुक करावी लागणार आहे . या योजना संदर्भातील सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .

भारतीय टपाल खात्यांमध्ये ठेवीवर सर्वात जास्त व्याज अदा करण्यात येतात , यापैकी पोस्ट ऑफीसच्या दरमहा उत्पन्न योजनांमध्ये , फक्त एकदाच गुंतवणुक करुन दरमहिन्याला 5,550/- रुपये मिळवू शकता . नविन वर्षांमध्ये मुदत ठेवीवरील व्याज पाहता , सर्वात जास्त व्याजदर हे भारतीय टपाल खात्यांमधील ठेवीवर देण्यात येतात .

यांमध्ये आपण जर भारतीय टपाल खात्यांमध्ये एकदाच 9 लाख रुपये गुंतवणुक केल्यास आपल्याला वार्षिक 7.4 टक्के व्याजदर लागु होईल पण ही गुंतवणुक आपल्याला 5 वर्षांकरीता करावी लागेल . पाच वर्षांनंतर परत 5-5 वर्षांकरीता वाढविता येणार आहे . एका वैयक्तिक खात्यांमध्ये कमाल  9 लाख रुपये तर संयुक्त खात्यांमध्ये 15 लाख रुपये इतकी रक्कम जमा करु शकता ..

यांमध्ये पोस्ट ऑफीसच्या मुदत ठेव योजनेमध्ये पाच वर्षाकरीता 9 लाख रुपये गुंतवणुक केल्यास ( प्रतिमहा व्याज पेड योजना  ) आपल्याला वार्षिक 7.4 टक्के व्याजदर मिळेल . यातुन आपल्याला प्रतिमहा 5,550/- रुपये मिळतील . संयुक्त खात्यांमध्ये 15 लाख रुपये जमा केल्यास आपल्याला प्रतिमहा 9,250/- रुपये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed