Post Office Loan :- पोस्ट ऑफिस ने राबवलेल्या सर्वात महत्त्वाच्या कर्ज सुविधा बद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. तुम्हाला सुद्धा जर पोस्ट ऑफिस च्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून घ्यावयाचे असेल तर नक्कीच तुम्ही आजचा लेख शेवटपर्यंत वाचावा.
आपण आजचा लेखांमध्ये याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. म्हणजेच पोस्ट ऑफिस मधून कर्ज घेण्यासाठी कोणती प्रक्रिया वापरू शकतो? कर्ज उपलब्ध करून घेण्यासाठी काही हमीची आवश्यकता भासते का? पोस्ट ऑफिस च्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून घेण्यासाठी पोस्ट ऑफिस कडे काही तारण ठेवावे लागते का? इत्यादी विषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या लेखांमध्ये पाहूया.
Post Office Loan : पोस्ट ऑफिस च्या माध्यमातून तुम्हाला अगदी कमी व्याजदर मध्ये कशाप्रकारे कर्ज मिळणार आहे. याविषयी आपण माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो पोस्ट ऑफिस ने राबवलेले ही एक अशी योजना आहे. ज्या माध्यमातून आपल्याला अगदी कमी व्याजदरामध्ये त्यासोबतच कोणतीही हमी न देता आणि ह्या सोबतच कोणतेही तारण न ठेवता कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.
हे कर्ज तुम्हाला घ्यावयाचे असेल तर नक्कीच तुम्ही आपले पोस्ट ऑफिस मध्ये स्वतःचे सेविंग अकाउंट यासोबतच एफडी खाते उघडणे गरजेचे आहे. नक्की ही कर्ज सुविधा कधीपासून उपलब्ध करून दिली आहे ही बाब महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो पोस्ट ऑफिस ने ही कर्ज सुविधा 1988 पासून सर्वत्र राबवली आहे.
पोस्ट ऑफिस च्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून घेण्यासाठी खरंच काही कारण ठेवावे लागते का? तर मित्रांनो यासाठी कोणत्याही मूल्यवान वस्तूची गरज भासत नाही किंवा दाग दागिने जमीन इत्यादी कागदपत्र अजिबात धारण ठेवावी लागत नाही.
पोस्ट ऑफिस च्या माध्यमातून जर कर्ज उपलब्ध करून घ्यावयाचे असेल तर काही हमी द्यावी लागते का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर मित्रांनो पोस्ट ऑफिस च्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून घ्यावयाचे असेल तर कोणतीही हमी द्यायची गरज नाही. आधीपासूनच पोस्ट ऑफिस कडे राखीव स्वरूपामध्ये कर्जाची हमी उपलब्ध असते.
पोस्ट ऑफिस कर्ज योजना महाराष्ट्र : पोस्ट ऑफिस च्या माध्यमातून जे नागरिक कर्ज उपलब्ध करून देतील त्यांना प्रत्येक वर्षी फक्त एक टक्क्याचा व्याजदर आकारला जात आहे. मित्रांनो आता पोस्ट ऑफिस च्या माध्यमातून हे कर्ज कशाप्रकारे उपलब्ध करून घ्यावयाचे तर मित्रांनो यासाठी आपल्या जवळील शाखेत म्हणजेच पोस्ट ऑफिसच्या शाखेमध्ये जाऊन भेट द्यावी आणि त्या ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने न करता ऑफलाईन पद्धतीने कर्ज उपलब्ध करून द्यावे.
पोस्ट ऑफिस च्या माध्यमातून जर तुम्हाला कर्ज उपलब्ध करून घ्यावयाचे असेल तर त्यासाठी काही पात्रतेच्या अटी निश्चित केले आहेत. त्याची संपूर्ण प्रक्रिया पुढीलप्रमाणे दिलेली आहे. ज्या नागरिकांना पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून घ्यावयाचे आहे त्यांनी ऑफलाईन पद्धतीने कर्ज उपलब्ध करून घ्यावे.