Post office scheme : भारतीय पोस्ट ऑफिस खात्याने खास देशभरातील कोट्यावधी ग्राहकांकरिता एक खास अशी बचत योजना राबवली आहे. पोस्टाच्या विविध योजनांना देशभरातील ग्राहकांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तुम्हाला कल्पना नसेल परंतु प्रत्येक दिवशी फक्त 50 रुपयांची रक्कम जमा करून मॅच्युरिटीच्या कालावधीमध्ये तुम्ही 35 लाख रुपयांचा निधी गोळा करू शकता. प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपयांचे गुंतवणूक असेल तर या योजनेचे नाव भारतीय पोस्ट ऑफिस ग्राफ सुरक्षा योजना. चला तर मग जाणून घेऊया पोस्ट ऑफिसच्या या योजनेतून 35 लाख रुपयांचा नफा कसा मिळवायचा.
भारतीय पोस्ट ऑफिस ने राबवलेली ग्रामसुरक्षा योजना; (Post Office Gram Suraksha Yojana) : मित्रांनो पोस्ट ऑफिस ने राबवलेली ही एक प्रकारची विमा योजना असून कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 55 वर्षे वयोगटातील नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत. या योजनेमधील किमान विमा रक्कम ही फक्त दहा हजार रुपये असेल त्याशिवाय अधिक विमारत कमी यामध्ये दहा लाख रुपये निश्चित केली आहे. या योजनेमधील जो काही प्रीमियम असेल तो प्रत्येक महिन्याला किंवा तीन महिन्याला किंवा सहा महिन्याला वार्षिक अशा पद्धतीने आपण भरू शकतो. प्रीमियम भरण्यावर आपल्याला यामध्ये तीस दिवसांची सवलत देखील मिळत आहे.
असा घेता येईल 31 ते 35 लाखापर्यंतचा फायदा : मित्रांनो या योजनेतून आपल्याला 31 ते 35 लाख रुपये पर्यंतचा फायदा घेता येईल. या योजनेप्रमाणे जर तुम्ही व्यवस्थित गुंतवणूक केली तर तुम्हाला यामधून हवे तितके कर्जदेखील उपलब्ध होते. याशिवाय जीवन विमा चा फायदा देखील यामधून मिळत आहे. परंतु तुम्हाला ही पॉलिसी खरेदी केल्यानंतर जवळपास चार वर्षानंतर कर्ज प्राप्त होणार आहे.
35 लाख कसे मिळणार ? : 19 वर्षापासून या योजनेमध्ये तुम्ही गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आणि या माध्यमातून तुम्ही दहा लाख रुपयांची पावण्याची खरेदी करत असाल तर तुम्हाला 35 वर्षासाठी प्रत्येक महिना पंधराशे रुपये जमा करावे लागतील आणि 58 वर्षासाठी चौदाशे रुपये जमा करावे लागतील अशा प्रकारे तुम्हाला या योजनेसाठी परिणाम भरावा लागेल.
55 वर्षाच्या कालावधी करिता तुम्हाला 31 लाख रुपयांचा एकूण मॅच्युरिटी बेनिफिट प्राप्त होईल. 58 वर्षाच्या कालावधी करिता 33 लाख रुपयांच्या मॅच्युरिटीचा बेनिफिट प्राप्त होईल सोबतच साठ वर्षासाठी 34 लाख रुपयांचा आपल्याला या ठिकाणी बेनिफिट प्राप्त होत आहे.