Spread the love

Petrol Pump : पेट्रोल पंपावर काही विशिष्ट सेवा पुरवण्यास मान्यता दिली असून सध्या त्या सेवा पूर्णपणे बेपत्ता झाल्या आहेत. या कारणास्तव ग्राहकांची गैरसोय होते. शहरी भागासोबतच ग्रामीण भागात सुद्धा सध्या अगदी मोठ्या प्रमाणामध्ये पेट्रोल पंप सुरू झाले आहेत. परंतु नवीन व जुन्या अशा सर्वच पेट्रोल पंपावर काही विशिष्ट सुविधा पुरवल्या जात नसल्याची माहिती आपल्याला मिळाली आहे.

सर्व पेट्रोल पंपावर स्वच्छतागृह तक्रार निवारण पुस्तिका अग्नीरोधक यंत्रणा पिण्याचे पाणी प्रथमोपचार पेटी या सोबतच हवेची सुविधा या गोष्टींचा अभाव सध्या पेट्रोल पंपावर दिसत आहे (Availing a Petrol Pump Licence). या गोष्टीकडे प्रशासन कंपनीचे विक्री अधिकारी पेट्रोल पंप मालक इत्यादींची दुर्लक्ष होत असल्यामुळे ग्राहकांची दुरवस्था पाहायला मिळत आहे. अशावेळी ग्राहकांना आर्थिक भुर्दंड हा सहन करावा लागत आहे.

Good News : सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये तब्बल तीन वर्षानंतर दुपटीने वाढ होणार , पहा सविस्तर …

पेट्रोल पंपावर स्वच्छतागृह बांधण्यासाठी यासोबतच अन्य काही सुविधांचा पुरवठा करण्यासाठी प्रशासन सर्व पंप चालकांना शासकीय अनुदान देत आहे. अशावेळी या सुविधा ग्राहकांना पुरवणे बंधनकारक आहे. असे असूनही पेट्रोल पंप चालक या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे.

कित्येकदा पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा या सुविधांची माहिती नसते. शासनाच्या सक्तीमुळे फक्त स्वच्छतागृह बांधून ठेवण्यात आले आहेत (Top 10 Best Petrol Pump Companies in India). परंतु त्याचा वापर कित्येक ठिकाणी होतच नाही तर काही ठिकाणी पंपावरील कर्मचारी याचा वापर करत आहे.

सरकारी कर्मचाऱ्‍यांना सुखद बातमी , महागाई भत्तामध्ये 45% पर्यंत वाढ , जाणुन घ्या आत्ताची मोठी अपडेट!

सर्व ग्राहकांना त्यांची माहिती देणारे बॅनर अजिबात लावले नाहीत महामार्गावरील काही विशिष्ट पेट्रोल पंपावर सुविधा दिल्या जात आहेत. परंतु शहरी भागातील कित्येक पंपावर अजिबात कोणती सुविधा नाही अडचणीच्या ठिकाणी ग्राहकांचे कोंडी होते.

अशावेळी ग्राहकांचे मोठे हाल होत आहेत स्वच्छतागृहाची स्वच्छता कोणी करायची म्हणून त्या ठिकाणी कुलूप लावून ठेवले आहेत. तर मित्रांनो स्वच्छतागृह यासोबतच सर्व ग्राहकांना पिण्याचे पाणी ठेवणे बंदर कारक आहे (Petrol pump in india). परंतु अशावेळी या गोष्टी आपल्याला पेट्रोल पंपावर दिसत नाहीत या सुविधा कित्येकदा फक्त कर्मचाऱ्यांकरिता ठेवल्या जात आहेत अशावेळी ग्राहकांनी काय करायचे असा प्रश्न उपस्थित होतो.

हे पण वाचा : Maratha Reservation Issue : मराठा आरक्षणासाठी सरकारने हे पाऊल उचलावेत तरच मिळेल आरक्षण ! नरेंद्र पाटील यांचा इशारा; पहा सविस्तर;

त्या ठिकाणी तक्रार करायला कोणते बुक सुद्धा नसते. मागणी केल्यानंतर पुढे वादविवाद देखील झाले आहे. हवा भरण्याकरिता कोणत्याच पंपावर सुविधा नाही. पेट्रोल पंपावर हवा भरण्यासाठी सुविधा करून दिली तर नक्कीच ग्राहकांना जास्त लांब पळायचे आवश्यकता नाही. अशाप्रकारे या सुविधा आपल्याला पेट्रोल पंपावर देणे बंधनकारक असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *