लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन संदर्भात मोठी अपडेट समोर आलेली आहे , ती म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांस 25 वर्षे सेवा पुर्ण झाल्यास पुर्ण पेन्शनचा लाभ , तसेच 10 टक्के अतिरिक्त पेन्शनचा लाभ अनुज्ञेय करण्यात आलेला आहे , या संदर्भात सरकारच्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे .
हा पेन्शन संदर्भातील निर्णय राजस्थान राज्य सरकारने घेतला आहे , राजस्थान राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना या अगोदर पुर्ण पेन्शनचा लाभ घेण्यासाठी 28 वर्षे सेवा पुर्ण करावी लागत होती . परंतु राजस्थान राज्य सरकारच्य दिनांक 06.06.2023 रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये घेतलेल्या निर्णयानुसार आता राज्य कर्मचाऱ्यांना आता 25 वर्षे सेवा पुर्ण झाल्यास पुर्ण पेन्शनचा लाभ मिळणार आहे .
25 वर्षे सेवा झाल्यास पुर्ण पेन्शनचा लाभ : राजस्थान राज्य सरकारने 25 वर्षांच्या अर्हताकारी सेवेनंतर पुर्ण पेन्शनसह अतिरिक्त 10 टक्के पेन्शनचा लाभ देखिल देणेबाबत , मोठा निर्णय राजस्थान राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे .राजस्थान राज्य सरकारचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे कर्मचाऱ्यांच्या बाजुने नेहमीच हिताचे निर्णय घेत आहेत , जुनी पेन्शन लागु करणेबाबत देखिल मोठा निर्णय घेण्यात आला आहे .
10 टक्के अतिरिक्त पेन्शन लाभ : ज्या सेवानिवृत्त पेन्शनधारकांचे 75 वर्षे पुर्ण झाले आहेत अशा पेन्शनधारकांचे व त्यांच्या कुटुंबियांना 10 टक्के अतिरिक्त पेन्शन भत्ता देण्याचा देखिल मोठा निर्णय राजस्थान राज्य सरकारने घेतला आहे . या निर्णयामुळे राजस्थान राज्यातील कर्मचारी / पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , तसेच पात्र कर्मचारी , सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !
- SSC / HSC महाराष्ट्र राज्य फेब्रु/ मार्च बोर्ड परीक्षा 2024 वेळापत्रक प्रसिद्ध ; पाहा / डाऊनलोड करा PDF
- राज्यात दि.27 ते 30 नोव्हेंबर पर्यंत राज्यातील या 09 जिल्ह्यात पावसाची शक्यता ; तर दि 01 ते 04 डिसेंबर काळात अवकाळी पावसाची शक्यता !
- एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार निवडुन येणाऱ्या संभाव्य आमदारांची नावे ; या 10 अपक्ष आमदारांचा देखिल समावेश .
- शिक्षकांची वाढीव पदे समायोजन करणेबाबत , महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित !
- इ.10 वी / 12 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक जाहीर ; जाणून घ्या तोंडी व लेखी परीक्षा वेळापत्रक !