राज्य कर्मचाऱ्यांसाठी सातवा वेतन आयोगाचे उर्वरित सर्व हप्ते , व इतर थकित देयके अदा करण्यासाठी निधीची तरतुद ! शासन परिपत्रक पाहा !

Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सातवा वेतन आयोग थकबाकीचा पहिला , दुसरा , तिसरा व चौथा हप्ता ( उर्वरित हप्ते ) अदा करण्यासाठी निधींची उपलब्धता करुन देण्यात आलेली आहे . सदर निधीसाठी विधीन परिषदेचे सदस्य मा.आ. सुधाकर अडबाले व महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना मार्फत पाठपुरावा करण्यात आलेले होते .

राज्यातील नियमित शिक्षकांचे वेतनाकरीता सन 2023-24 या वर्षासाठी एकुण 21487,43,03,000/- इतकी निधीची तरतुद करण्यात आली आहे . तर सातवा वेतन आयोगाचे उर्वरित हप्ते अदा करण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालय मार्फत पहिला , दुसरा , तिसरा ,व चौथा हप्त्यासाठी खालील प्रमाणे निधीची तरतुद करण्यात आलेली आहे .

हप्तामंजुर निधी रक्कम
पहिला हप्ता96,97,26,000/-
दुसरा हप्ता893,70,59,000/-
तिसरा हप्ता966,45,65,000/-
चौथा हप्ता1150,00,00,000/-

प्राथमिक शिक्षण संचालनायाचे निधी मंजुरी बाबतचे सविस्तर शासन परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहा …

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Comment