Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी : [ Online Earning Various Method ] : आजच्या धावपळीच्या युगांमध्ये , घरी बसल्या केवळ काही तास काम करुन लाखो रुपये महिना कमवू शकता . नेमके ऑनलाईन पद्धतीने कमई करण्याचे स्त्रोत कोणकोणते आहेत ते पुढीलप्रमाणे पाहुयात ..
01.यु-ट्युब ( YOU-TUBE ) : यु-ट्युब हे एक गुगल कंपनीचे बिल्ड आहेत , यु-ट्युब च्या माध्यमातुन आपण वेगवेगळे व्हिडिओ पाहु शकतो , यांमध्ये आपल्याला अनेक प्रकारच्या माहिती मिळतात , जसे शैक्षणिक , विरुंगळा तसेच मनोरंजनात्मक व्हिडिओ , गाणे अशा प्रकारचे व्हिडिओ आपल्याला युट्युब मध्ये सहज प्राप्त होतात .युट्युबवर व्हिडिओ हे गुगल मार्फत प्रोव्हाईड होत नाहीत तर ते Creater मार्फत युट्युबवर अपलोड करण्यात येत असतात .
सदरच्या व्हिडिओवर गुगल ॲडसेन्स च्या माध्यमातुन ॲड पब्लीश केले जातात , सदर ॲडचे युट्युब आपल्याला पैसे देतो . आजकाल आपण युट्युबवर शॉर्टस मोठ्या प्रमाणात पाहत असतो . यामुळे आपण स्वत : व्हिडिओ Create केल्यास आपल्याला देखिल गुगल मार्फत पैसे कमवण्याचा उत्तम स्त्रोत होवू शकतो .आपला चॅनेल प्रथम तयार करावे लागते , सदर चॅनेलला मॉनिटाईज होण्यासाठी प्रथम 4 हजार घंटे वॉच टाईम व 1000 Subscribe असणे आवश्यक असते .त्यानंतर कमाई सुरु होते .
02.ब्लॉगिंग ( Blogging ) : ब्लॉगिंग म्हणजे ऑनलाईन साईज तयार करुन लेख , कविता , शैक्षणिक साहित्य इ. लिखित साधने , बातम्या इ. लेखी प्रकारचे साहित्य ऑनलाईन संकेतस्थळ तयार करुन आपली माहिती पब्लिश करु शकता , ज्या वेळी आपली साईज गुगल ॲड दर्शविण्यासाठी सक्षम होईल , त्यावेळी आपल्याला मेल येईल . आणि कमाईस सुरुवात होईल , साईट तयार करण्यासाठी आपल्या किमान 1000/- रुपये ते 5,000/- रुपये पर्यंत खर्च येतो .
03.शेअर मार्केट ( Share Market ) : शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवणुक करण्यास भारतीय लोक अधिक जोखिम घेत नाहीत . परंतु अनेक लोक हे शेअर मार्केटच्या माध्यमातुन डेली बेसिस वर पैसे कमवत आहेत . याकरीता आपल्याला ऑनलाईन शेअर मार्केटचे खाते खोलावे लागते . यांमध्ये शेअर अथवा म्युच्युअल फंडात देखिल पैसे गूंतवणूक करु शकता .. आणि चांगली कमाई करु शकता ..