Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ one vote power ] : आपण नेहमीच आपल्या एका मताने काय होईल या भावनेने मतदानापासून वंचित राहतो परंतु एका मताची किंमत नेमकी किती असते ? हे काही खालील ऐतिहासिक घटना वरून अंदाज करू शकता ..
सन 1776 सन अमेरिकेमध्ये राष्ट्रभाषाचा दर्जा देण्यासाठी निवडणूक घेण्यात आली होती यामध्ये इंग्रजी भाषेला राष्ट्रभाषा म्हणून एका मताने विजय मिळाला आहे , अन्यथा जर्मन भाषा ही अमेरिकेची राष्ट्रभाषा बनली असते . तर जगातील सर्वात मोठी घटना म्हणजे 1923 सन हिटलर हा नाजी पक्षाचा एका मताने प्रमुख झाला आणि हिटलरशाहीचा अस्तित्वात आली .
त्याचबरोबर इसवी सन 2008 मध्ये राजस्थान राज्यातील नाथद्वारा या सीटवर सीपी जोशी फक्त एका मताने हार पत्करावी लागली , यामध्ये गमतीचा भाग म्हणजे त्यांचा ड्रायव्हरच वेळेअभावी मतदान करू शकला नाही . त्याचबरोबर 1998 आली अटल बिहारी वाजपेयी सरकार एका मताने पडले होते , त्याचबरोबर फ्रान्समध्ये सण 1875 साली केवळ एका मताने राजेशाही चा अंत होऊन लोकशाहीचा उगम झाला .
सन 1975 साली सरदार वल्लभाई पटेल अहमदाबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये केवळ एका मताने हरले होते , यामुळे आपले मत हे अमूल्य आहे . म्हणून आपल्या एका मताने काही फरक पडणार नाही हा विचार सोडून प्रत्येकाने मत करावे . शंभर टक्के मतदान हे उत्तम लोकशाहीचा आदर्श मानला जातो .