नविन वर्षांमध्ये शासकीय कार्यालये , शाळा / महाविद्यालयांना असणार 24 दिवसांची शासकीय सुट्टी ! पाहा सविस्तर सुट्टी यादी ..

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra State Public Leave Shasan Rajapatra ] : महाराष्ट्र राज्य शासन सेवा अंतर्गत कार्यरत शाळा , महाविद्यालये तसेच शासकीय कार्यालयांना आगामी सन 2024 मध्ये 24 दिवसांची शासकीय सुट्टी असणार आहे . या संदर्भात महाराष्ट्र राज्य शासनांच्य सामान्य प्रशासन विभागांकडून अधिकृत्त शासन राजपत्र दि.09 नोव्हेंबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे .

महाराष्ट्र राज्य सरकारने जाहीर केलेल्य सुट्टी यादी शासन राजपत्रानुसार सन 2024 मध्ये एकुण 24 शासकीय सुट्टींचा समावेश करण्यात आलेला आहे , यापैकी 02 सुट्टीचे दिवस हे रविवार येत आहेत . तर 03 सुट्टीचे दिवस हे शनिवार येत आहेत . सदर सुट्टीची यादी पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रसुट्टीचा दिवससुट्टीचा दिनांक
01.प्रजासत्ताक दिन26.01.2024
02.छ.शिवाजी महाराज जयंती19.02.2024
03.महाशिवरात्री08.03.2024
04.होळी25.03.2024
05.गुड फ्रायडे29.03.2024
06.गुढीपाडवा09.04.2024
07.रमझान ईद11.04.2024
08.डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती14.04.2024
09.रामनवमी17.04.2024
10.महावीर जन्म कल्याणक21.04.2024
11.महाराष्ट्र दिन01.05.2024
12.बुद्ध पौर्णिमा23.05.2024
13.बकरी ईद17.06.2024
14.मोहरम17.07.2024
15.स्वातंत्र्य दिन15.08.2024
16.पारशी नववर्ष दिन15.08.2024
17.गणेश चतुर्थी07.09.2024
18.ईद-ए -मिलाद19.09.2024
19.महात्मा गांधी जयंती02.10.2024
20.दसरा12.10.2024
21.दिवाळी अमावस्या ( लक्ष्मीपुजन )01.11.2024
22.दिवाळी ( बलिप्रतिपदा )02.11.2024
23.गुरुनानक जयंती15.11.2024
24.ख्रिसमस25.12.2024

तर राज्यातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकाना दिनांक 01 एप्रिल 2024 वार सोमवार या दिवशी आपले वार्षिक लेखे पुर्ण करता येण्यासाठी अतिरिक्त सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे .

Leave a Comment