Holidays : नविन वर्षात राज्यातील शाळा , बँका , सरकारी कार्यालयांना इतके दिवस राहणार सार्वजनिक सुट्टी ; जाणून घ्या सविस्तर सुट्टींची यादी ..

Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ new year holidays list ] : नविन वर्षांमध्ये , शाळा , बँका , सरकारी कार्यालयांना कोणत्या दिवशी सुट्टी राहतील , याबाबत महाराष्ट्र राज्य सरकारकडून निर्गमित करण्यात आलेल्या सुट्ट्यांची यादी पुढीलप्रमाणे पाहुयात ..

  • प्रजासत्ताक दिन – 26 जानेवारी 2025
  • छ.शिवाजी महाराज जयंती – 19 फेब्रुवारी 2025
  • महाशिवरात्री – 26 फेब्रुवारी 2025
  • होळी – 14 मार्च 2025
  • गुढी पाडवा – 30 मार्च 2025
  • रमजान ( इद उल- फित्रा ) – 31मार्च 2025
  • राम नवमी – 6 एप्रिल 2025
  • महावीर जन्मकल्याणक – 10 एप्रिल 2025
  • डॉ.बाबासाहेबर आंबेडकर जयंती – 14 एप्रिल 2025
  • गुड फ्रायडे – 18 एप्रिल 2025
  • महाराष्ट्र दिन – 01  मे 2025
  • बुद्ध पौर्णिमा – 12 मे 2025
  • बकरी ईद ( इद – उज – जुहा ) – 07 जुन 2025
  • मोहरम – 06 जुलै 2025
  • स्वातंत्र्य दिन – 15 ऑगस्ट 2025
  • पारशी नववर्ष ( शहेनशाही ) – 15 ऑगस्ट 2025
  • गणेश चतुर्थी – 27 ऑगस्‍ट 2025
  • ईद-ए मिलाद – 05 सप्टेंबर 205
  • महात्मा गांधी जयंती – 02 ऑक्टोंबर 2025
  • दसरा – 02 ऑक्टोंबर 2025
  • दिवाळी अमावस्या ( लक्ष्मी पुजन ) – 21 ऑक्टोंबर 2025
  • दिवाळी ( बळी प्रतिपदा ) – 22 ऑक्टोंबर 2025
  • गुरु नानक जयंती – 05 नोव्हेंबर 2025
  • ख्रिसमस – 25 डिसेंबर 2025

Leave a Comment