ईरटीगा आणि इनोव्हा ला टक्कर देण्यासाठी मार्केटमध्ये आलेली आहे स्वस्त सेव्हन सीटर टोयोटा कार !

Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : नमस्कार मित्रांनो आज आपण या आर्टिकल च्या माध्यमातून टोयोटा ने 7 सीटर कार लॉन्च केलेली आहे . ही कार मार्केट मधील ईरटीगा आणि इनोव्हाला टक्कर देणार आहे . आणि या कारची किंमत ईरटीगा आणि इनोव्हा कार पेक्षा कमी असणार आहे . तर चला संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

टोयाटाने भारतीय बाजारपेठ मध्ये आपली नुकतीच 7 सीटर कार लॉन्च केलेली आहे , यामध्ये खूप सारे युनिक फीचर बघायला भेटणार आहे. टोयाटाने केलेल्या 7 सीटर कारची किंमत भारतीय बाजारपेठेतील सर्वात स्वस्त 7 सीटर कार होणार आहे. टोयोटा ने 7 सीटर कार मध्ये कॉस्मेटिक बदल केलेले आहे. या टोयटा कार ची तीन ओरिएंट आणि सहा ड्रीम्स मध्ये सादर केले आहेत.

New Toyoto Car

कंपनीची पोर्टोफील येतील सर्वात स्वस्त इंट्री लेव्हल कार आहे , या कारमध्ये सीएनजी व्हेरिएंट बघायला भेटणार आहे या कारचा इंटिरियर भाग खूपच चांगला आहे . आणि त्यापेक्षा बाहेरचा भाग खूप आकर्षणीय बनविलेला आहे. टोयोटा 7 सीटर सीएनजी कार ची किंमत 11 लाख 24 हजार पासून सुरु होणार आहे तुम्ही या कारला आज 11,000/- ची टोकन अमाऊंट देऊन या कारला बुक करू शकता .

यामुळे ही कार सर्वसामान्य जनतेला परवडणारी उत्तम कार असणार असल्याने , या कारला मोठ्या प्रमाणात मागणी येणार आहे .

Leave a Comment