Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ new pay commission new pay scale ] : नविन वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट मिळणार आहे , ती म्हणजे येत्या केंद्रीय अर्थसंकल्पांमध्ये , सरकारी कर्मचाऱ्यांना नविन वेतन आयोग लागु करणेबाबत , विशेष तरतुद केली जाण्याची मोठी शक्यता वर्तविण्यात येत आहेत .
कामगार युनियनचा मोठा दबाव : कामगार युनियन मार्फत केंद्र सरकारवर मोठा दबाव टाकला जात आहे . सरकारी कर्मचाऱ्यांना दर 10 वर्षानंतर नविन वेतन आयोग लागु करण्यात येत असतो . तर त्या अनुषंगाने सरकारी कर्मचाऱ्यांना सन 2026 मध्ये नविन वेतन आयोग लागू होणे अपेक्षित आहे .
तर तत्पुर्वी नविन वेतन आयोग समितीची स्थापना होणे आवश्यक आहे . सदर नविन वेतन आयोग समितीची स्थापना यंदाच्या केंद्रीय अर्थसंल्पांमध्ये झाल्यास , केंद्रीय कर्मचाऱ्यांना विहीत कालावधीत म्हणजेच सन 2026 मध्ये नविन वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे .
याशिवाय जे कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत , अशा कर्मचाऱ्यांना नविन वेतन आयोगामुळे वाढीव पेन्शनचा लाभ मिळणार आहे . सदर आठवा वेतन आयोगानुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारांमध्ये मोठी वाढ होणार आहे . याशिवाय इतर देय वेतन , व भत्ते या मध्ये देखिल वाढ होईल .
तर केंद्र सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकार मार्फत देखिल राज्य कर्मचाऱ्यांना नविन वेतन आयोगाचा निर्णय घेईल , यासाठी केंद्र सरकारच्या वेतन आयोगाचा आधार घेण्यात येते . विविध कर्मचाऱ्यारी संघटना मार्फत नविन वेतन आयोग लागु करणेबाबत , केंद्र सरकारला वेळोवेळी निवेदन देण्यात येत असल्याने , केंद्र सरकारवर दबाव निर्माण होत असल्याने , नविन वर्षात याबाबत कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी मिळणार आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.
- एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ केवळ विशिष्ट पदांनाच ; इतर पदांना वेगळे नियम !
- यापुढे आता केंद्र सरकारकडून सेंद्रिय शेतीमाल करीता नवी प्रणाली लागु ; जाणून घ्या सविस्तर !
- नदीजोड प्रकल्पाचा पश्चिम महाराष्ट्रातील 03 जिल्ह्यांना तर मराठवाड्यातील 06 जिल्ह्यांना मिळणार लाभ !
- रजा प्रवास सवलत अंतर्गत कर्मचाऱ्यांना मोफत प्रवासाची सुविधा ; या सार्वजनिक वाहनातुन करता येणार मोफत प्रवास !
- आठवा वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचे वेतन 38 टक्के तर पेन्शन मध्ये 34 टक्क्यांची होईल वाढ !