आठवा वेतन आयोग बाबत आत्ताची ताजी अपडेट ; अपेक्षित फिटमेंट फॅक्टर वाढ , नविन पे मॅट्रिक्स टेबल जाणून घ्या सविस्तर !

Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ new pay commission latest update news ] : आठवा वेतन आयोग बाबत आत्ताची नविन मोठी अपडेट समोर येत आहे . ती म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांना नविन वेतन आयोग लागु करणेबाबत , येत्या अर्थसंकल्पांमध्ये विशेष तरतुद करण्यात येणार आहे .

केंद्रीय कर्मचारी युनियन मार्फत केंद्र सरकारला निवेदन देण्यात आले आहेत , सदर निवेदनांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , सरकारी कर्मचाऱ्यांना नविन वेतन आयोग ( आठवा वेतन आयोग ) दि.01.01.2026 पासुन लागु होईल , या पद्धतीने नियोजन करावेत . अन्यथा कर्मचारी देशव्यापी आंदोलन करतील , अशा इशारा देण्यात आला आहे .

यामुळे केंद्र सरकारकडून नविन वेतन आयोग समितीची स्थापना लवरकच करण्यात येणार आहे . म्हणजेच येत्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये , आठवा वेतन आयोग स्थापन करुन विशेष तरतुद करण्यात येणार आहे .

फिटमेंट फॅक्टर / सुधारित पे मॅट्रिक्स : सरकारी कर्मचाऱ्यांना 2.57 ते 3.68 पट फिटमेंट फॅक्टर पर्यंत पगार वाढ करण्यात येवू शकतो . यामुळे केंद्रयी कर्मचाऱ्यांना किमान मुळ वेतनांमध्ये 5 ते 8 हजार रुपये इतकी वाढ होईल .

पे मॅट्रिक्स7 वा वेतन आयोग मूळ वेतन8 वा वेतन आयोग अपेक्षित मुळ वेतन
स्तर – 118,00021,600
स्तर – 219,90023,880
स्तर – 321,70026,880
स्तर – 425,50030,600
स्तर – 529,20035,040
स्तर – 635,40042,480
स्तर – 744,90053,880
स्तर – 847,60057,120
स्तर – 953,10063,720
स्तर – 1056,10067,320
स्तर – 1167,70081,240
स्तर – 1278,80094,560
स्तर – 131,23,1001,47,720
स्तर – 141,31,1001,57,320
स्तर – 151,44,2001,73,040
स्तर – 161,82,2002,18,400
स्तर – 172,05,4002,46,480
स्तर – 182,50,0003,00,000

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment