Spread the love

आगामी लोकसभा निवडणुका ह्या माहे एप्रिल – मार्च महिन्यात होणार आहेत , या पार्श्वभुमीवर केंद्र सरकारकडून नविन वर्षांमध्ये आठवा वेतन आयोग समितीची स्थापना करेल , कारण सन 2026 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीमध्ये सुधारणा करणे अपेक्षित असणार आहेत .

3.68 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे होणार मुळ वेतनात सुधारणा : सध्या केंद्र व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 2.57 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे सातवा वेतन आयोग लागु करण्यात आलेला आहे . यानुसार सध्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा किमान मुळ वेतन हे 18,000/- रुपये आहे , तर महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांचा किमान मुळ वेतन हे 15,000/- रुपये इतके आहेत .

नविन वेतन आयोगात होणार इतकी वाढ : नविन वेतन आयोग / आठवा वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 3.68 पटीने वाढविण्याची कामगार युनियकडून मागणी करण्यात येत आहेत . याप्रमाणे नविन वेतन आयोग लागु केल्यास केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा किमान मुळ वेतन हे 26,000/- इतका होईल तर महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा किमान मुळ वेतन हे 15,000/- रुपये वरुन वाढून 21,000/- इतका होईल .

तर नविन वेतन आयोगांनुसार सुधारित वेतनश्रेणी कॅल्क्युलेशन करण्यासाठी मुळ वेतनाला 3.68 ने गुणाने म्हणजे सुधारित नविन वेतन आयोगानुसार मुळ वेतनाची रक्कम येईल , परंतु हे कॅल्क्युलेशन करताना सातव्या वेतन आयोगातील मुळ वेतन न घेता सहाव्या वेतन आयोगातील मुळ वेतन व ग्रेड पे चा घ्यावेत , तरच हे गणित बरोबर येईल .

आठवा वेतन आयोगांनुसार महागाई भत्ता , घरभाडे भत्ता , वाहन भत्ता तसेच इतर देय भत्ते यांमध्ये देखिल बदल होणार आहेत . डी.ए चे दर परत शुन्य टक्के होईल , तर HRA , TA चे दर वाढतील .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *