Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ New Education Pattern Update ] : नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राज्यात पुढील शैक्षणिक वर्षांपासुन अंमलबजावणी करण्यात मान्यता देण्यात आलेली आहे , या नविन शैक्षणिक धोरणांमध्ये शिक्षणाचे कोणते टप्पे असणार आहेत , तसेच कोणते महत्वपुर्ण बदल असणार आहेत , याबाबतची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहूयात ..
शिक्षणाचे 5+3+3+4 असे असणार चार टक्के यापैकी पहिला टप्पा हा मुलभूत शिक्षणाचा असणार आहेत जो कि वयाच्या 08 वर्षांपर्यंत असणार आहे तर दुसरा टप्पा हा मध्ये इयत्ता 3 वी ते 5 वी वर्गांचा समावेश असणार आहेत तर त्यानंतर 3 वर्षे 6 वी ते 8 वी वर्गांचा समावेश असेल तर पुढील टप्यांमध्ये इयत्ता 9 वी ते 12 वी वर्गांचा समावेश असणार आहे .
पहिला टप्पा
अ.क्र
शिक्षणाची इयत्ता / वर्ग
वय वर्षे
01.
नर्सरी
04 वर्षे
02.
ज्युनियर केजी
5 वर्षे
03.
सिनीयर केजी
06 वर्षे
04.
इयत्ता 1 ली
7 वर्षे
05.
इयत्ता 2 री
8 वर्षे
दुसरा टप्पा
अ.क्र
शिक्षणाची इयत्ता / वर्ग
वय वर्षे
06.
इ. 3 री
9 वर्षे
07.
इ.4 थी
10 वर्षे
08.
इ.5 वी
11 वर्षे
तिसरा टप्पा
अ.क्र
शिक्षणाची इयत्ता / वर्ग
वय वर्षे
09.
इ. 6 वी
12 वर्षे
10.
इ.7 वी
13 वर्षे
11.
इ.8 वी
14 वर्षे
चौथा टप्पा
अ.क्र
शिक्षणाची इयत्ता / वर्ग
वय वर्षे
12.
इ.9 वी
15 वर्षे
13.
इ.10 वी
16 वर्षे
14.
इ. 11 वी / FYJC
17 वर्षे
15.
इ.12 वी / SYJC
18 वर्षे
महत्वपुर्ण बदल : या नविन शैक्षणिक धोरणांनुसार , इ.10 वी बोर्डाची परीक्षा असणार नाही , तर इयत्ता 9 वी ते 11 वी पर्यंत सेमीस्टर पॅटर्न नुसार परीक्षा घेण्यात येईल तर बोर्ड परीक्षा केवळ इयत्ता 12 वी ला असणार आहे .