Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ ncp ajit pawar group candidate list ] : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे . पहिल्या यादीमध्ये 38 उमेदवारांना संधी देण्यात आलेली आहे .

राज्यात दि.20.11.2024 रोजी विधानसभेचे मतदान प्रक्रिया पुर्ण होणार आहे , तर दि.23 नोव्हेंबर 2024 रोजी निकाल जाहीर होणार आहे . त्या अनुषंगाने सर्व पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे . यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटांकडून 38 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे .

38 उमेदवारांची जाहीर करण्यात आलेली यादी पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

अ.क्रमतदारसंघउमेदवारांचे नाव
01.बारामतीअजित पवार
02.येवलाछगन भुजबळ
03.आंबेगावदिलीप वळसे पाटील
04.कागलहसन मुश्रीफ
05.परळीधनंजय मुंडे
06.दिंडोरीनरहरी झिरवाळ
07.अहेरीधर्मरावर बाबा अत्राम
08.श्रीवर्धनआदिती तटकरे
09.अंमळनेरअनिल भाईदास पाटील
10.उदगीरसंजय बनसोडे
11.मोरगावराजकुमार बडोले
12.माजलगावप्रकाश दादा सोळंके
13.वाईमकरंद पाटील
14.सिन्नरमाणिकराव कोकाटे
15.खेड आळंदीदिलीप मोहिते पाटील
16.अहमदनगर शहरसंग्राम जगताप
17.इंदापुरदत्तात्रय भरणे
18.अहमदपूरबाबासाहेब पाटील
19.शहापुरदौलत दरोडा
20.पिंपरीअण्णा बनसोडे
21.कळवणनितीन पवार
22.कोपरगावआशुतोष काळे
23.अकोलेकिरण लहामटे
24.वसमतचंद्रकांत उर्फ राजू नवघरे
25.चिपळूनशेखर निकम
26.मावळसुनिल शेळके
27.जुन्नरअतुल बेनके
28.मोहोळयशवंत माने
29.हडपसरचेतन तुपे
30.देवळालीसरोज आहिरे
31.चंदगडराजेश पाटील
32.इगतुरीहिरामण खोसकर
33.तुमसरराजे कारमोरे
34.पुसदइंद्रनिल नाईक
35.अमरावती शहरसुलभा खोडके
36.नवापुरभरत गावित
37.पाथरीनिर्णला विटेकर
38.मुंब्रा कळवानजीब मुल्ला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *