Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ national movement for old pension scheme demand for ops ] : नॅशनल मुव्हमेंट फॉर ओल्ड पेन्शन स्किम संघटनेमार्फत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व वित्त मंत्री यांना देशातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु करणेबाबत निवेदन देण्यात आले आहेत . या संदर्भातील सविस्तर निवेदन पुढीलप्रमाणे पाहुयात ..
सदर निवेदनांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , राज्यातील युवा शिक्षक , कर्मचारी / अधिकाऱ्यांची बऱ्याच दिवसांपासुन जुनी पेन्शनची मागणी आहे . ज्या मागणीच्या समाधानासाठी कर्मचाऱ्यांकडून आतुरतेने वाट पाहत आहेत . देशाचे विकास ,देशातील निवडक प्रक्रिया असो , यांमध्ये कर्मचाऱ्यांचे योगदान व त्याग मोठे महत्वपुर्ण आहेत .
मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली यांमध्ये देखिल , त्या अर्थी कर्मचाऱ्यांच्या काही समस्यांचे समाधान होईल , याकरीता आशेने निवडून दिल्याचे नमुद करण्यात आले आहेत . देशातील शिक्षक , कर्मचारी / अधिकाऱ्यांची जुनी पेन्शन ही उतारवयाची काठी असल्याचे नमुद करण्यात आले आहेत .
गृह विभागातील अर्धसैनिक बल मध्ये कार्यरत जवान जिवाची पर्वा न करता देशाच्या सुरक्षतेमध्ये सेवा बजावत आहेत , अशा जवानांना अर्धसैनिक बल मुळे जुनी पेन्शन नाकारली आहे . त्यांना इतर सैनिक प्रमाणे जुनी पेन्शन लागु केली जावी अशी मागणी करण्यात आलेली आहे .देशातील कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये बदल नको तर जुनी पेन्शन योजनाच पुन्हा लागु करण्याची मागणी करण्यात आली आहे .
त्याचबरोबर देशाचे माननिया वित्त मंत्री यांच्या प्रती देखिल जुनी पेन्शन पुर्ववत लागु करण्याची मागणी करण्यात आलेली आहे . सदर दोन्ही निवेदन पत्र पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.