नाबार्ड मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी! प्रति महिना पगार 45 हजार रु.; पात्रता पाहून त्वरित अर्ज करा;

Spread the love

NABARD Recruitment 2023 – राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक च्या माध्यमातून विविध रिक्त पदांकरिता भरती भरवण्यात येणार आहे. तरी पात्र उमेदवारांना नोकरीची चांगली संधी सध्या उपलब्ध झालेली आहे. नाबार्ड अंतर्गत सध्या सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या तब्बल दीडशे रिक्त पदांकरिता मोठी भरती भरवली जाईल. या भरतीमध्ये काही विशिष्ट उमेदवार सहभागी होऊ शकतील. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही पोस्ट शेअर करावी आणि पात्र उमेदवारांनी भरतीमध्ये सहभाग घ्यावा.

नाबार्डच्या माध्यमातून सहाय्यक व्यवस्थापक पदांकरिता पात्र ठरणाऱ्या उमेदवारांच्या माध्यमातून अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू आहे. तरीही ऑनलाईन पद्धतीने तुम्ही या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी अर्ज सादर करू शकता. अर्ज सादर करत असताना आपण जी माहिती त्या ठिकाणी भरणार आहोत ती अगदी व्यवस्थितपणे न चुकता भरावी आणि आपण जी आवश्यक कागदपत्रे अर्ज करत असताना सादर करणार आहे. त्या कागदपत्रांवर जी माहिती दिलेली आहे ती माहिती अर्ज करत असताना प्रविष्ट करणे बंधनकारक असणार आहे.

अरे व्वा! 8 वी पास उमेदवारांना बनता येईल शिक्षक; त्यासाठी असणार फक्त ही अट; पहा संपूर्ण शासन निर्णय;

आवश्यक कागदपत्रे :अर्ज करत असताना काही महत्त्वाच्या कागदपत्राची पूर्तता आपल्याला त्या ठिकाणी करावी लागणार आहे. तर सर्वात प्रथम अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे आधार कार्ड, पॅन कार्ड, सोबतच जातीचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, आणि उत्पन्नाचा दाखला ही महत्त्वाची कागदपत्रे लागतील (Nabard recruitment documents). सोबतच बाकीचे कागदपत्रे सोबत ठेवणे गरजेचे आहे. त्या ठिकाणी इतर कागदपत्रे मागितल्यास तुम्ही बाकीचे कागदपत्रे देऊ शकाल.

शैक्षणिक पात्रता व अर्ज शुल्क : अर्ज करत असताना पात्र उमेदवार कडून काही विशिष्ट शुल्क आकारले जाणार आहे. विविध प्रवर्गासाठी विविध शुल्क या ठिकाणी नाबार्डच्या संस्थे अंतर्गत घेतली जाईल. तर जे विद्यार्थी ओबीसी सामान्य किंवा ई डब्ल्यू एस प्रवर्गात येत आहेत त्यांना अर्ज करण्यासाठी आठशे रुपये शुल्क आकारले जाणार आहे. सोबतच जे उमेदवार एससी, एसटी, पीडब्ल्यूडी प्रवर्गात येत आहेत या उमेदवारांना अर्ज करत असताना दीडशे रुपये शुल्क आकारले जाईल. या ठिकाणी पात्र उमेदवार कोण असणार आहेत? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल (NABARD Recruitment 2023 eligibility). तर तुमच्या विद्यार्थ्यांचे ग्रॅज्युएशन पूर्ण झाले आहे किंवा संबंधित फिल्डमध्ये डिग्री पूर्ण झाली आहे ते या भरतीमध्ये सहभागी होऊ शकतील.

जुन्या पेन्शन योजनेची मोठी घोषणा! अर्थमंत्र्यांनी लागू केला हा नवीन नियम; पहा सविस्तर;

सहाय्यक व्यवस्थापक या पदासाठी जे उमेदवार अर्ज करू इच्छिणार असतील त्यांनी नाबार्ड संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे. पुढील दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही या भरतीमध्ये सहभागी होऊ शकतात आणि ऑनलाईन अर्ज सादर करू शकता (Nabard recruitment salary). अर्ज करण्यापूर्वी पात्र उमेदवारांनी हे लक्षात ठेवावे की, जे काही नोटिफिकेशन असतील ते अगदी काळजीपूर्वक वाचावेत आणि ज्या काही आवश्यक पात्रता असतील त्या पूर्णपणे अटीन सोबत भरून द्याव्यात. म्हणजेच अगदी माहिती व्यवस्थित भरावी अपूर्ण अर्ज या ठिकाणी नाकारले जाणार आहेत (NABARD Recruitment 2023 apply online). अर्ज सादर करत असताना ज्या काही सूचना असतील त्या अधिकृत संकेतस्थळावर दिल्या जातील. भरतीमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना बेसिक पेमेंट म्हणजेच बेसिक पगार हा 44500/- रुपये प्रति महिना इतका असणार आहे.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा;

Leave a Comment