mhada lottery : प्रत्येक नागरिकाची इच्छा असते की आपले स्वतःचे हक्काचे घर हे मुंबई किंवा पुणे सारख्या मोठ्या शहरांमध्ये असावे. परंतु सध्याच्या घडीला मोठमोठ्या शहरांमध्ये घर खरेदी करणे ही तेवढी सोपी गोष्ट नाही. कारण की सध्या शहरांचा झालेला विकास पाहता शहरांमधील जागांच्या व घरांच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे आणि मोठमोठ्या शहरांमध्ये जागा खरेदी करणे किंवा घर घेणे ही बाब सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्या बाहेर गेली आहे. परंतु शासनांतर्गत म्हाडा व सिडको या गृहनिर्माण संस्थांचा आपण सखोल अभ्यास केला तर नक्कीच आपल्याला असे निदर्शनास येईल की, या माध्यमातून देखील सर्वसामान्य नागरिकांना मोठमोठ्या शहरांमध्ये अगदी स्वस्तांमध्ये घर खरेदी करता येत आहे.
या गोष्टीकडे पाहता म्हाडा अंतर्गत मुंबई विभागाच्या तब्बल 4082 घरांच्या सोडत प्रक्रियेचा निकाल हा अलीकडे जाहीर केला आहे. यासोबतच इथून पुढे औरंगाबाद, कोकण, पुणे मंडळांतर्गत घरांसाठी सोडत काढली जाईल (mhada lottery pune 2023). आता जर म्हाडा विभाग अंतर्गत पुण्यामध्ये यासोबतच औरंगाबाद मध्ये हक्काचे घर घ्यायची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही यंदाच्या सोडतीमध्ये आपले नशीब आजमावू शकता.
राज्यभरातील कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय 60 होईल का? या प्रस्तावाबाबत मुख्य सचिवांचे स्पष्टीकरण पहा;
याविषयी सविस्तर माहिती अशी आहे की, म्हाडा विभागाच्या पुणे मंडळाच्या अंतर्गत एक महत्त्वाची अपडेट आपल्यासमोर आली आहे. पुणे मंडळ अंतर्गत पुणे या शहरांमध्ये तब्बल 5000 घराचे सोडत काढण्यात येईल (mhada lottery pune 2023 online application). असा महत्त्वाचा निर्णय हाती घेतला असून आता या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये या लॉटरी प्रक्रियेची संबंधित जाहिरात प्रसिद्ध केली जाईल आणि तिथून पुढे ताबडतोबपणे अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया पार पडेल.
सर्वसाधारणपणे हे सोडत प्रक्रिया ऑक्टोंबर महिन्यामध्ये काढली जाईल. हे पुण्यामधील म्हाडाच्या मंडळांतर्गत सर्व प्रोसेस पार पडेल (www.mhada.gov.in). याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्यापुढे असे जाहीर केले आहे की माढा विभागाच्या पुणे, कोकण, औरंगाबाद महामंडळातील घरांसाठी सोडत काढली जाईल (Upcoming MHADA Lottery 2023 Dates). त्याचप्रमाणे आता पुणे महामंडळामध्ये तब्बल 5000 घरांची सोडत ही ऑक्टोबर महिन्यामध्ये काढली जाईल. असा महत्वपूर्ण निर्णय पुणे महामंडळ मुख्याधिकारी माननीय श्री अशोक पाटील यांनी घेतला आहे.
दररोज फक्त दहा रुपयांची गुंतवणूक तुम्हाला बनवू शकते करोडपती! फक्त अशाप्रकारे गुंतवणूक करा;
लॉटरी प्रक्रियेची जाहिरात कधी होईल प्रसिद्ध;
पुणे महामंडळ अंतर्गत तब्बल 5000 घरांची जी सोडत प्रक्रिया काढली जाईल त्यासाठी जाहिरातीची तयारी पूर्ण झाली असून आता 25 ऑगस्ट च्या दरम्यान ही जाहिरात प्रकाशित केली जाईल असे देखील त्यांनी सांगितले. म्हणजेच 25 ऑगस्टला ही जाहिरात आपल्यापुढे प्रकाशित होईल. त्या दिवसापासूनच आपण ह्या लॉटरी प्रक्रियेच्या अर्जाची प्रक्रिया पूर्ण करून यामध्ये सहभाग घेऊ शकतो (How to apply for MHADA Lottery). पुणे मंडळाच्या सुरुवातीमध्ये उच्च मध्यम अल्प अत्यल्प अशा सर्व उत्पन्न गटांमधील घरांचा समावेश करण्यात आला असून आता पुण्यासोबतच सोलापूर व सांगली, कोल्हापूर या ठिकाणी देखील आपल्याला म्हाडा विभागांतर्गत घरांची सोडत प्रक्रिया काढल्याची दिसेल.