कुणबी मराठा दाखला मिळवायची सोपी पद्धत! दाखल्यासाठी फक्त ही चूक करू नका; पहा सविस्तर;

Spread the love

सर्व मराठा समाजापुढे आता हाच प्रश्न पडला आहे की, कुणबी दाखला नक्की कसा मिळवायचा? जालना जिल्ह्यामध्ये झालेल्या मराठा समाजाच्या आंदोलनानंतर जो निर्णय घेण्यात आला त्या निर्णयामुळे कुणबी मराठा दाखला हा विषय खूपच चर्चेत आला. हा दाखला सातारा जिल्ह्यामधील नागरिकांना मिळणार का? असा महत्त्वाचा प्रश्न सर्वांनाच पडला आहे (Maratha Reservation news). तसे पाहता सर्वच तालुक्यांमध्ये हा दाखला दिला जातो तरीपण त्यासाठी 13 ऑक्टोंबर 1967 किंवा त्यापेक्षाही आधी जन्म झालेल्या नागरिकाच्या नात्यांमधील कोणत्याही एका नातेवाईकाचा कुणबी जात सिद्ध करणारा जो काही जातीचा दाखला किंवा पुरावा असेल तर तो त्या ठिकाणी सादर करायचा आहे.

हा जो काही दाखला किंवा पुरावा आहे तो जिल्ह्यामधील काही विशिष्ट तालुक्यांमध्येच मिळत आहे. त्यामुळे आता कुणबी मराठा दाखल्यासोबतच महत्त्वपूर्ण निर्णय घेत असताना प्रशासनाने या निर्णयांमध्ये नक्की काय जाहीर केले जाईल (Maratha Reservation update). सोबतच त्यावर या दाखल्याचे भवितव्य अवलंबून असेल का असा प्रश्न सर्वांना पडला आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बघितले तर कुणबी मराठा असा दाखला मिळत आहे. त्यासाठी महत्त्वाचे पुरावे उपलब्ध करून द्यावे लागतात. सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा असे महत्त्वाचे दाखले असलेले काही प्रमुख लोकप्रतिनिधी व काही प्रमाणपत्रांमध्ये सर्वसामान्य नागरिक सुद्धा आहेत. जालना जिल्ह्यामधील आंदोलन झाल्यानंतर कुणबी दाखल्याचा विषय हा फारच चर्चेत आला.

हा भन्नाट सोलर जनरेटर आजच घरी आना आणि बिनधास्तपणे वीज वापरा! बिल येणार निव्वळ शून्य रुपये;

तेथील जो मराठा समाज आहे त्यांना कुणबी दाखले दिले जातील. त्यामुळे आता सातारा जिल्ह्यामधील नागरिकांना हे कुणबी दाखले मिळणार आहेत का? हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या कोरेगाव फलटण सातारा कराड वाई इत्यादी तालुक्यांमध्ये कित्येक नागरिकांकडे कुणबी दाखले आहेत. यामध्ये काही लोकप्रतिनिधी कडे सुद्धा हे दाखले आढळून आले आहेत. मतदार संघामध्ये ओबीसी आरक्षण लागल्यानंतर त्याचा पूर्णपणे वापर केला जात आहे. आता जिल्ह्यामधील मराठा समाजाच्या पुढे हाच प्रश्न उपस्थित राहिला आहे (Maratha reservation Supreme Court). कुणबी दाखला नक्की कसा मिळवायचा त्यासाठी 1967 किंवा त्यापेक्षाही अधि जन्म झालेल्या नागरिकाच्या कुणबी जातीचा दाखला सिद्ध करणारा पुरावा असावा.

मित्रांनो हा दाखला मिळणे वाटते तितके सोपे नाही. त्यासाठी प्रशासनाने निर्णय घेत असताना सर्वच मराठा नागरिकांना कुणबी प्रमाणपत्रांमध्ये ग्राह्य धरण्यासाठी किंवा प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी काहीतरी विशेष उपाययोजना लागू कराव्यात याविषयी ज्या त्या तालुक्यात असलेल्या जुन्या नोंदणी व इतर कागदपत्रे नागरिकांनी उपलब्ध करा विद्या त्यासाठी मराठा समन्वयकांनी प्रशासनाकडे अशी मागणी केलेली आहे. आणि त्याची अंमलबजावणी करणे तितकेच गरजेचे आहे.

गृहकर्जावर मिळते बंपर सूट! व्याजदर फक्त इतकाच; पहा बँकेची भन्नाट ऑफर;

कुणबी प्रमाणपत्र किंवा दाखला प्राप्त करण्यासाठी 13 ऑक्टोंबर 1967 रोजी किंवा त्यांच्याही आधी जनाधारकाचा जन्म झालेला असेल आणि ते नागरिक तुमच्या रक्ता संबंधित असतील तर त्यापैकी कोणत्याही एका नातेवाईकाचा कुणबी जातीचा पुरावा सिद्ध करावा. जातीचा परावा मिळवण्याकरिता पुढील पर्याय तपासून घ्यावीत..

अ) रक्त संबंधातील एखाद्या नातेवाईकाच्या प्राथमिक शाळेमधील प्रवेश निर्गम उतारा किंवा त्या नागरिकाचा शाळा सोडल्याचा दाखला काढून त्यावर कुणबी नोंद आहे की नाही याची तपासणी करून घ्यावी.

ब) स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये गावांमधील प्रत्येक नागरिकाच्या जन्ममृत्यूचे नोंद त्याच्या जाती सोबतच कोतवाल बुक किंवा गाव नमुना नंबर 14 मध्ये ठेवण्यात आलेली आहे. पूर्वी या नोंदणी प्रत्येक महिन्याला तहसील कार्यालयामध्ये पाठवल्या जात होते (Maratha Reservation gr). एक डिसेंबर 1963 पासून कोतवाल पद महसूल विभागाअंतर्गत वर्गीकरण झालेल्या नागरिकांकडे हे काम ग्रामपंचायतच्या किंवा ग्रामसेवकाकडे देण्यात आले होते. आपल्या रक्त नातेसंबंधांमधील एखाद्या नातेवाईकाच्या जन्म किंवा मृत्यू हा ज्या त्या गावाशी संबंधित असलेल्या तहसील कार्यालयामध्ये अर्ज करून त्या नातेवाईकाच्या गाव नमुना नंबर 14 किंवा अशावेळी तुम्ही कोतवाल बुकाची नक्कीच मागणी करू शकता. त्यामध्ये तुम्ही कुणबी नोंद आहे की नाही याची तपासणी करून घेऊ शकता.

क) आपल्या कुळांमधील जुने महसूल कागदपत्रे असतात त्यापैकी वारस नोंद, भाडेपट्टा, खरेदी खत, फेरफार, आठ अ उतारा, सोबतच सातबारा इत्यादी पत्र सोबतच हक्क पत्र तत्सम इत्यादी कोणत्याही महसुली कागदपत्रांवर कुणबी जातीचा उल्लेख आहे का? याची तपासणी करून घ्यावी त्या कागदपत्रावरून तुमचे काम सहज होऊ शकते.

Leave a Comment