महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजेना, मार्फत सर्वांना मिळणार 5 लाख रुपये अनुदान !

Spread the love

नमस्कार मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने मार्फत राज्यातील दुर्बल नागरिकांना उपचारासाठी अनुदान दिला जातो तर चला मित्रांनो या योजने बदल संपुर्ण महिती जाणून घेऊया जसे की या योजनेसाठी पात्रता काय आहे, लागणारे कागदपत्रे आणि ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती या आर्टिकल च्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना : या योजनेमार्फत राज्यातील शेतकऱ्यांना किंवा दुर्बल घटकातील नागरिकांना उपचारासाठी 5 लाखा रुपये पर्यंत अनुदान दिला जातो. या योजने मार्फत अनेक आजारावर उपचार होणारं आहेत त्यामुळे सामान्य नागरिकांना चिंता करायची गरज नाही. ह्या योजणे अंतर्गत राज्यातील सामाजिक,आर्थिक दुर्बल असणाऱ्या नागरिकांना खूप फायदा होणार आहे.

ह्या योजनेच्या मदतीने राज्यातील गरीब लोकांचा मोफत मध्ये इलाज होणारं आहेत. पैशाचा कारणामुळे राज्यातील गरीब नागरीकाचा मोठ्या दावखानामध्ये इलाज होत नाही त्यामूळे बरेच नागरीक मरण पावतात . परंतु आता राज्यातील गरीब नागरिकांना सर्व इलाज या योजने मार्फत मोफत मध्ये इलाज होणारं आहेत.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना कागदपत्रे : लाभार्थीजवळ रहिवासी प्रमाणपत्र असावा.
लाभार्थीजवळ दोन पासपोर्ट साईज फोटो लागणारं आहे.
लाभार्थीजवळ ओळखीचा पुरावा असणे अनिवार्य आहे.
लाभार्थीजवळ राशन कार्ड असणे अनिवार्य आहे.

अर्ज कसा करावा : जिल्हातील या योजनेशी संबंधित दवाखण्यामध्ये तपासणी करावी लागणार. एकुण तपशील डॉक्टरकडून तपशील दिला जाईल त्यांनतर ह्या योजनेचा तपशील घेऊन योजनेचा कार्यालयामध्ये थेट जाऊन आरोग्य मित्राच्या साह्याने ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज करत असताना उपचाराचा खर्च , डॉक्टरांचा खर्च, प्रवास भाडे,औषदिचा खर्च संपुर्ण महिती ऑनलाईन करावी लागणार आहे.

Leave a Comment