Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra vidhansabha sambhavya mla ] : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका दि.20.11.2024 रोजी पार पडल्या आहेत . या निवडणूकींमध्ये काही उमेदवारांचे पारडे जड आहेत , अशा संभाव्य निवडून येणाऱ्या आमदारांची नावे पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार परळी वैजनाथ मतदारसंघातून धनंजय मुंडे यांचा विजय होईल ,तर देवळाली मतदारसंघातुन सरोज अहिरे यांचा विजय होण्याची शक्यता आहे , तसेच उमरेड मतदार संघातून संजय मेश्राम यांचा विजय होण्याचा अंदाज आहे . तसेच चांदवड मतदार संघातून राहूल आहेर यांचे पारडे जड आहेत .
मतदार संघ | संभाव्य विजय आमदारांचे नावे |
चांदवड | राहुल आहेर |
परंडा | तानाजी सावंत |
भोकर | श्रीजया चव्हाण |
रावेर | धनंजय चौधरी |
औसा | अभिमन्यु पवार |
दिंडोरी | नरहरी झिरवाळ |
लातुर शहर | अमित देशमुख |
बारामती | अजित पवार |
तर अपक्षांमध्ये काही उमेदवारांचे पारडे जड आहेत , अशा अपक्ष उमेदवारांचा विजय होण्याची संभावना एक्झिट पोलनुसार समोर आले आहेत . अशा विजयी संभाव्य आमदारांची यादी पुढीलप्रमाणे पाहुयात ..
मतदारसंघ | संभाव्य आमदाराचे नावे |
कोल्हापुर उत्तर | राजेश लाटकर |
माजलगाव | रमेश आडसरकर |
आष्टी पाटोदा | भिमराव धोंडे |
कर्जत रायगड | सुधाकर घारे |
ऐरोली | विजय चौगुले |
रामटेक | राजेंद्र मुळक |
पाटण | सत्यजित पाटणकर |
श्रीगोंदा | राहुल जगताप |
नांदगाव | समीर भुजबळ |
बडनेरा | रवी राणा |