Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra state transfer big update news ] : राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्याबाबत आत्ताची मोठी अपडेट समोर येत असून , या संदर्भातील सविस्तर अपडेट पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

प्रसार माध्यमातुन मिळालेल्या माहितीनुसार देशात महाराष्ट्र व हरियाणा या दोन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांच्या संभाव्य दिनांक 15 ऑक्टोंबर 2024 रोजी होणार आहेत . या संदर्भात 20 सप्टेंबर 2024 रोजी अधिकृत्त नोटिफिकेशन जारी केली जाणार असल्याचे माहिती समोर येत आहेत . तर मतमोजणी ही दिनांक 19 ऑक्टोंबर 2024 रोजी केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे .

म्हणजेच सप्टेंबर महिन्यांपासुन आचार संहिता सुरु होईल , तर निवडणुकीचे कामकाजास सुरुवात होण्याची शक्यता आहे . यांमध्ये राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत बदलीचा प्रश्न यंदाच्या वर्षी स्थिगित होणार हे निश्चित झाले आहेत .

विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने , कोणत्याही प्रकारची प्रशासकीय / विनंत्या बदल्या केल्या जात नाहीत . सध्या केवळ मुख्यमंत्री यांच्या परवानगीने विनंती बदल्या सुरु आहेत . प्रशासकीय बदल्याबाबत कोणतीही अपडेट नाही . म्हणजेच यंदाच्या वर्षी प्रशासकीय बदल्या ह्या होणार नसल्याचे चिन्हे दिसुन येत आहेत .

निवडणुकीचे कामकाज प्रशासन पातळीवर 03 महिन्यांपासुनच सुरु होते , यामुळे कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणे शक्य नाहीत . तर निवडणुक आयोगा मार्फत देखिल याबाबत अधिकृत पत्र लवकरच निर्गमित होईल .

म्हणजेच राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार असल्याने , राज्यातील विविध विभागातील बदली प्रक्रिया यंदाच्या वर्षी रद्द होणार आहेत .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *