महाराष्ट्राबद्दल थोडक्यात महत्वपुर्ण माहिती ; जाणून घ्या सविस्तर !

Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra state imp info ] : महाराष्ट्र राज्याबद्दल थोडक्यात पण महत्वपुर्ण माहिती आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत , जे कि राज्यातील नागरिकांना माहिती असणे आवश्यक आहे .

यांमध्ये राज्याचे राज्य फुल , राज्य प्राणी , राज्य वृक्ष , राज्य पक्षी , राज्य फुलपाखरु , राज्य खेळ , राज्य मासा , राज्य शस्त्र या संदर्भातील माहिती जाणून घेणे आवश्यक आहे . सविस्तर माहिती खालील प्रमाणे पाहु शकता ..

राज्याचे राज्य फुलताम्हण ( जारुळ )
राज्याचा राज्य प्राणीशेकरु
राज्याचे राज्य कांदळवन वृक्षपांढरी चिप्पी ( सफेर चिप्पी )
राज्य पक्षीहरियाल ( हिरवे कबुतर
राज्य खेळकबड्डी
राज्य फुलपाखरुनीलपरी ( ब्ल्यु मॉरमॉन )
राज्य मासासिल्व्हर पॉपलेट
राज्यशस्त्रदांडपट्टा

राज्यशस्त्रामध्ये दांडपट्टा हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शस्त्र साठ्यातील प्रमुख शस्त्र यावरुन घेण्यात आले आहेत . वरील माहिती आपणांस माहिती असणे आवश्यक आहे .

तर राज्याची राजधानी मुंबई व उपराजधानी नागपुर आहे . तर राज्याचे विद्येचे माहेरघर म्हणून पुणे शहराला ओळखले जाते , तर मराठवाड्यातील शिक्षणाचे प्रमुख केंद्र म्हणून लातुर शहराला ओळखले जाते .

Leave a Comment