Live marathipepar प्रणिता पवार , प्रतिनिधी [ shasan Nirnay ] : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील गट अ ब राजपत्रित गट क आणि गट ड मधील राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना त्यांच्या सेवा काळामध्ये विविध प्रकारच्या भत्ते आता करण्यात येत असतात बऱ्याच वेळी कायद्यानुसार ध्येय व अनुदेय ठरत नसताना देखील शासकीय रकमांचे अति करण्यात येते. अतिप्रदान करण्यात येणारी कार्यवाही संदर्भात वित्त विभागाकडून महत्त्वपूर्ण शासन निर्णय दिनांक 7 ऑक्टोबर 2022 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे
सरकारी अधिकारी कर्मचारी यांना वेळोवेळी ध्येय होणारे वेतन भत्ते या संदर्भात सेवा पुस्तकांमध्ये नोंद करणे आवश्यक असेल तर सदर ध्येय वेतन भत्ते संदर्भात वार्षिक लेखा विभागाकडून पडताळणी होणे आवश्यक आहे पडताळणी दरम्यान अतिप्रधान होत नसल्याचे कारली प्रमुखांनी दक्षता घेणे आवश्यक असेल
प्रत्येक अधिकारी कर्मचारी त्यांच्या वयाच्या 50 व्या वर्षी वेतन पडताळणी करताना त्यांची सेवा पुस्तकाची त्याचबरोबर सेवा पटांची पडताळणी करणे आवश्यक असणार आहे जेणेकरून त्यांच्या वेतन निश्चिती मधील त्रुटी वेळेस लक्षात येऊन दूर करता येईल तसेच वयाच्या पन्नास वर्षे पूर्ण करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तके वेतन पडताळणी पथकाकडे पाठवण्याची जबाबदारी ही कारणे प्रमुखांची असणार आहे .
सर्वसाधारणपणे वेतन पडताळी पथकामार्फत वेतन आयोग लागू झाल्यानंतरच सेवा पुस्तक सेवा पटांची पडताळणी करण्यात येणे आवश्यक असेल माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार रिक्त अधिक प्रधानाची वसुली पाच वर्षात करणे आवश्यक असेल ही वसुली करणे शक्य व्हावे याकरिता वेतन पडताळणी पथकाने दर दोन वर्षांनी सेवा पुस्तकांची सेवा पटांची पडताळणी न चुकता करणे आवश्यक असणार आहे त्यामुळे वेतन त्रुटी दूर व अतिरिक्त अतिप्रदाची रक्कम वसूल करणे शक्य होईल
राज्यातील अधिकारी कर्मचारी यांच्या सेवा काळामध्ये होणाऱ्या अतिरिक्त अतिप्रधान परत शासनाच्या तिजोरीमध्ये जमा करण्याचे वचन पत्र कार्यालय प्रमुखांनी घेणे आवश्यक असणार असेल .
कर्मचाऱ्यांना होणाऱ्या अतिप्रधान संदर्भात वित्त विभाग कडून निर्गमित सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहू शकता..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.