Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Retirement Age 60 Years ] : राज्यातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे होणेबाबतच्या मागणीवर सरकारकडून कधी निर्णय घेतला जाईल . याकडे राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांचे लक्ष वेधले आहेत .
देशांमध्ये इतर राज्यांनी केंद्र सरकारच्या धर्तीवर कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्यात आलेले आहेत . यामुळे महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांनी सेवानिवृत्तीचे वयांमध्ये इतर राज्य / केंद्र सरकारप्रमाणे वाढ करण्यातची मागणी वेळोवेळी करण्यात येत आहेत . यामध्ये प्रामुख्याने वयाने उशिरा सेवेमध्ये लागलेल्यांना पुरेशी सेवा मिळत नसल्याने , शिवाय सध्याच्या स्पेर्धेच्या युगांमध्ये सेवेत रुजु होण्यासाठी वयाचे 30 वर्षे निघून जातात .
त्यानंतर सेवेत रुजु झाल्यास काही पदांना 03 वर्षांचा सेवक कालावधी आहे , यामुळे परत ते 3 वर्षे गेले बाकी 25 वर्षेचं सेवा उरते , यामुळे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे केल्यानंतर कर्मचाऱ्यांस आणखीण 02 वर्षे अतिरिक्त सेवेचा लाभ मिळेल . ज्यामुळे सेवानिवृत्ती वेतनानंतर मिळणारे आर्थिक लाभ व पेन्शन मध्ये वृद्धी होईल .शिवाय कर्मचाऱ्यांच्या अनुभवाचा प्रशासनांमध्ये उत्तम काम होण्यास मदत देखिल होते .
याबाबत राज्य शासन देखिल सकारात्मक आहे , परंतु याकरीता राज्य सरकारला मुहुर्त सापडत नाही . राज्य शासनांकडून कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागणीबाबत , राज्य शासनांकडून विधासभा निवडणुका पुर्वी निर्णय होण्याची शक्यता आहे . यांमध्ये सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याची मोठी शक्यता आहे .
कारण या वर्षी झालेली नोकर पदभरती व रिक्त पदांची आकडेवारीचा विचार केला असता , राज्य शासन सेवेत आणखीण 90,000 पेक्षा अधिक पदे रिक्त आहेत . यामुळे प्रशासनांवरील कामाकाजाचा ताण पाहता सेवानिवृत्तीच्या वयांमध्ये वाढ करणेबाबत राज्य सरकारकडून लवरकच सकारात्मक निर्णय घेतला जावू शकतो ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.