राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी लागु करणेबाबतचा अहवाल लवकरच सादर ; मुदत 30.11.2024 रोजी संपली .

Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra state employee new pay commission ahval ] : राज्यातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार , वेतनत्रुटी दुर करुन सुधारित वेतन लागु करणेबाबत , अहवाल राज्य शासनांस लवकरच सादर करण्यात येणार आहेत .

वित्त विभागाच्या दिनांक 26.11.2024 रोजीच्या निर्णयानुसार , राज्यातील कर्मचाऱ्यांना 7 वा वेतन आयोगातील वेतनश्रेणीतील त्रुटींचे निवारण करण्याकरीता वेतन त्रुटी निवारण समिती 2024 मुदतवाढ देणेबाबत , वित्त विभाग मार्फत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला होतो , तर यापुर्वी सदर समितीस 3 वेळा मुदवाढ देण्यात आलेली आहे .

वित्त विभागाच्या दिनांक 26.11.2024 रोजीच्या निर्णयानुसार दि.30.11.2024 पर्यंत सदर समितीला आपला अहवाल सादर करण्याची अंतिम दिनांक देण्यात आलेली असल्याने , आता राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतनत्रुटीचा अहवाल लवकरच राज्य शासनांकडे सादर केला जाणार आहे .

म्हणजेच सदर अहवाल सादर केल्यानंतर राज्य शासनांच्या मंजूरीसाठी पाठविले जातील , व नंतर सदर सुधारित वेतनश्रेणी राज्य कर्मचाऱ्यांना वित्त विभागाच्या निर्देशानुसार सन 2016 पासुन जलागु करण्यात येणार आहेत .

सदरच्या वेतनत्रुटी ह्या सातव्या वेतन आयोगातील असल्याने , सन 2016 पासुन सुधारित वेतनश्रेणी लागु करण्यात येतील , व वेतन फरकाची रक्कम देखिल देण्यात येईल . यासाठी जानेवारी 2025 पर्यंतचा कालावधी जाण्याची शक्यता आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment