Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra rain update for next 48 hours ] : राज्यात पुढील 48 तासांमध्ये खाली नमुद जिल्ह्यात किरकोळ ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार आहे . याबाबत हवामान खात्याने नवा अंदाज व्यक्त केला आहे .

आज दि.31.10.2024 रोजीचा हवामान अंदाज : आज दिनांक 31 ऑक्टोंबर रोजी राज्यातील वर्धा , अकोला , वाशिम , यवतमाळ , चंद्रपुर , भंडारा , गोंदिया , गडचिरोली , तसेच लातुर , छत्रपती संभाजीनगर , सिंधुदुर्ग , रत्नागिरी , रायगड , परभणी , नांदेड , पुणे , सातारा , कोल्हापुर , नाशिक या जिल्ह्यांमध्ये किरकोळ पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .

उद्या दिनांक 01 नोव्हेंबर रोजीचा हवामान अंदाज : उद्या दिनांक 01 नोव्हेंबर 2024 रोजी राज्यातील कोल्हापुर , सातारा , पुणे , नाशिक , लातुर , छत्रपती संभाजीनगर , परभणी , नांदेड , रत्नागिरी , रायगड , या जिल्ह्यांमध्ये किरकोळ स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवियात आलेली आहे .

राज्यात दिनांक 04 नोव्हेंबर पर्यंत पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे , त्यानंतर राज्यातील हवामान हे कोरडे राहील , परंतु थंडीचे प्रमाणे वाढणार आहे . यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर रब्बी पेरणी करुन घेण्याचा सल्ला तज्ञांनी दिला आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *