महाराष्ट्र राज्यातील लोकसभा निवडणुका 2024 मध्ये 48 विजयी उमेदवारांची यादी ; पाहा सविस्तर !

Spread the love

Live Mrathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra Loksabha Election Result on 48 Seats ] : महाराष्ट्र राज्यातील लोकसभेच्या 48 जागेवर विजयी उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे . यांमध्ये काही दिग्गज विद्यमान खासदारांना पराभव स्विकारावा लागला आहे . तर 48 विजयी खासदारांची यादी पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

राज्यातील 48 जागांवर विजयी झालेल्या उमेदवारांचे नाव , पक्षाचे नाव , मतदार संघाचे नाव याबाबत सविस्तर यादी पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

मतदार संघविजयी उमेदवारपक्ष
दक्षिण मुंबईअरविंद सावंतशिवसेना( ठाकरे गट )
दक्षिण मध्य मुंबईअनिल देसाईशिवसेना( ठाकरे गट )
उत्तर पश्चिम मुंबईरविंद्र वायकरशिवसेना ( शिंदे गट )
बुलढाणाप्रतापराव जाधवशिवसेना ( शिंदे गट )
ठाणेनरेश म्हस्केशिवसेना ( शिंदे गट )
कल्याणश्रीकांत शिंदेशिवसेना ( शिंदे गट )
नाशिकराजाभाऊ वाजेशिवसेना( ठाकरे गट )
छ.संभाजीनगरसंदिपान भुमरेशिवसेना ( शिंदे गट )
हिंगालीनागेश पाटील आष्टीकरशिवसेना( ठाकरे गट )
यवतमाळसंजय देशमुखशिवसेना( ठाकरे गट )
हातकणंगलेधैर्यशील मानेशिवसेना ( शिंदे गट )
मावळश्रीरंग बारणेशिवसेना ( शिंदे गट )
शिर्डीभाऊसाहेब वाकचौरेशिवसेना( ठाकरे गट )
बारामतीसुप्रिया सुळेराष्ट्र. काँग्रेस ( शरद पवार )
शिरुरअमोल कोल्हेराष्ट्र. काँग्रेस ( शरद पवार )
उत्तर मुंबईपियुष गोयलभाजपा
उत्तर मध्य मुंबईवर्षा गायकवाडकाँग्रेस
नंदुरबार गोपाल पाडवीकाँग्रेस
धुळेशोभा बच्छावकाँगेस
जालनाकल्याण काळेकाँग्रेस
लातुरशिवाजी काळगेकाँग्रेस
नांदेडवसंतराव चव्हाणकाँग्रेस
अकोलाअनुप धोत्रेभाजपा
अमरावतीबळवंत वानखेडेकाँग्रेस
नागपुरनितीन गडकरीभाजपा
भंडारा – गोंदियाप्रशांत पडोळेकाँग्रेस
गडचिरोलीनामदेव किरसानकाँग्रेस
चंद्रपुरप्रतिभा धानोरकरकाँग्रेस
पुणेमुरलीधर मोहोळभाजपा
सोलापुरप्रणिती शिंदेकाँग्रेस
भिवंडीसुरेश म्हात्रेराष्ट्र. काँग्रेस ( शरद पवार )
दिंडोरीभास्करराव भगरेराष्ट्र. काँग्रेस ( शरद पवार )
रावेररक्षा खडसेभाजपा
बीडबजरंग सोनवणेराष्ट्र. काँग्रेस ( शरद पवार )
वर्धाअमर काळेराष्ट्र. काँग्रेस ( शरद पवार )
माढाधैर्यशील पाटीलराष्ट्र. काँग्रेस ( शरद पवार )
साताराउदयनराजे भोसलेभाजपा
अहमदनगरनिलेश लंकेराष्ट्र. काँग्रेस ( शरद पवार )
मुंबई उत्तर पुर्वसंजय दिना पाटीलशिवसेना( ठाकरे गट )
पालघरहेमंत सावराभाजपा
रत्ना-सिंधुदुर्गनारायण राणेभाजपा
जळगावस्मिता वाघभाजपा
सांगलीविशाल पाटीलअपक्ष
रायगडसुनिल तटकरेराष्ट्र.अजित पवार
धाराशिवओमराजे निंबाळकरशिवसेना( ठाकरे गट )
परभरणीसंजय जाधवशिवसेना( ठाकरे गट )
रामटेकश्यामकुमार बर्वेकाँग्रेस
कोल्हापुरशाहु महाराज छत्रतीकाँग्रेस

Leave a Comment