Spread the love

LTC  7th pay commission : जे शासकीय कर्मचारी महागाई भत्ता दरवाढीच्या प्रतीक्षेत होते त्यांच्यासाठी आणखी एक खुशखबर आहे. आज आपण आजच्या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत केंद्रीय कर्मचाऱ्यांकरिता प्रशासनाने एक मोठी भेट दिली असून एल टी सी नियमामध्ये त्या ठिकाणी मोठा बदल करण्यात आला आहे. नवीन केलेल्या बदलाप्रमाणेच आता सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना म्हणजेच केंद्रांतर्गत जे कोणी कर्मचारी काम करत असतील त्यांना अनेक सुविधा मिळणार आहेत..

प्रशिक्षण व कार्मिक विभागाने जाहीर केलेल्या निर्णयाप्रमाणे केंद्र सरकार अंतर्गत एलटीसी नियमांमध्ये मोठमोठे तीन बदल केले असून यामध्ये प्रवासाच्या दरम्यान जेवणाच्या किमती, सोबतच तिकीट बुकिंग, शुल्क सुद्धा समाविष्ट करण्यात आली आहे. म्हणजे आता शासकीय कर्मचाऱ्यांना प्रवासासोबत जेवणाचे हे पैसे मिळणार आहेत (central government employees). डी ओ पी टी ने जाहीर केलेल्या निर्देशानुसार आता एलटीसी ट्रॅव्हल च्या माध्यमातून शासकीय कर्मचाऱ्यांना ट्रेनमधून प्रवास करता यावा यादरम्यान जेवणावर खर्च सुद्धा केला जाईल. म्हणजेच आता शासकीय कर्मचाऱ्यांना ltc च्या दरम्यान रेल्वेच्या ट्रॅक्टर एक पर्याय या माध्यमातून निवड करू शकणार आहेत आणि त्यांना जेवणावर खर्च करण्याकरिता पैसे मिळतील त्या ठिकाणी हवाई तिकीट रद्द करण्याचे शुल्क सुद्धा उपलब्ध आहे.

Interest free loans : एका फॉर्ममध्ये मिळवा 20 लाखांचे बिनव्याजी कर्ज! प्रक्रिया पहा आणि त्वरित अर्ज करा;

यासोबतच जे कोणी शासकीय कर्मचारी एलटीसी प्रवासा अंतर्गत विमानाचे तिकीट बुक करतील त्यांना कोणत्याही कारणास्तव ते रद्द करावे लागले तर अशावेळी प्रशासनाच्या माध्यमातून एअरलाइन्स एजंट किंवा इतर कोणतीही प्लॅटफॉर्म असतील त्यांच्या माध्यमातून रद्दीकरण शुल्क मिळेल (7th pay matrix). लहान मार्गां करिता बस व ट्रेन चे भाडे त्या ठिकाणी दिले जाईल.

डीओपीटीच्या जाहीर केलेल्या अधिसूचनेप्रमाणे केंद्रामध्ये काम करणारे शासकीय कर्मचारी (central government employees da) एलटीसी विमान प्रवासाकरिता पात्र नसतील त्यांना यापुढे रिफंडसाठी आय आर सी टी, सी बी एल सी एल यासोबतच ए टी टी च्या माध्यमातून तिकीट बुक करण्याची गरज अजिबात भासणार नाही.

शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार 2 वर्षाची पगारी सुट्टी! फक्त या कर्मचाऱ्यांसाठीच ही सुविधा; पहा शासन निर्णय;

सर्वात लहान मार्ग क्रमनासाठी रेल्वेचे किंवा बसचे भाडे त्या ठिकाणी मिळणार आहे. तरीही या कालावधीमध्ये तिकीट रद्द केल्यानंतर रद्दीकरण शुल्क शासकीय कर्मचाऱ्यांना भरावी लागणार आहे (central government employees news latest update today). आम्ही तुम्हाला माध्यमातून सांगू इच्छितो की, आपल्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोग अंतर्गत एल टी सी सुविधा पुरवली जात आहे. आणि याप्रमाणे नागरिकांना सुविधा मिळत आहे..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच इतर पात्र कर्मचारी अथवा सेवानिृत्त पेन्शनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *