Electricity bill waived : मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! आता या सर्व नागरिकांचे विज बिल सरसकट माफ ! पहा शासन निर्णय !

Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : Electricity bill waived , नमस्कार मित्रांनो, दुष्काळ परिस्थिती असेल तर सर्वसामान्य नागरिकांना वीज बिल भरण्यासाठी किंवा इतर अन्य कोणताही खर्च असतो तो भागवण्यासाठी नक्कीच अडचण येते. अशा परिस्थितीमध्ये प्रशासनाने आता शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. असून आता ही बातमी शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे.

जे शेतकरी ह्या योजनेस पात्र आहेत त्यांचे पूर्णपणे वीज बिल माफ होणार आहे. या वीज बिल माफीसाठी प्रशासनाने अनुदान वाटप करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून त्यावर काम सुरू आहे. शासन निर्णयामध्ये आपण याविषयी सविस्तर माहिती घेऊया. पुढे शासन निर्णय दिला आहे त्याप्रमाणे माहिती बघावी.शेतकऱ्याची जीवनशैली सुधारावी यासाठी प्रशासनाने अलीकडे विविध योजना राबवल्या आहेत. कर्मचाऱ्यांच्या हितासाठी व शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रशासनाने शेतकरी शेकडो निर्णय घेतले आहेत त्याप्रमाणे काम केले आहे.

अनुदानही वितरित केले जाते : शेतकऱ्यांच्या आता घरगुती यासोबतच कृषी पंपाच्या वीज बिलावर शंभर टक्के सबसिडी देण्याचा निर्णय प्रशासनाने कधी घेतला आहे. यासाठी राज्य शासनाने महावितरण कंपनीला बरोबर अनुदान देण्यासाठी मान्यता दिली आहे.

प्रत्येक वर्षी सवलतीच्या दरामध्ये राज्यातील कृषी पंप धारकांना वीजपुरवठा नियमितपणे केला जात आहे. त्याची भरपाई व्हावी यासाठी महावितरण कंपनी कार्यरत आहे. आदिवासी विकास विभागामार्फत आता 2022 करिता महावितरण कंपनीला याचा अर्थ सहाय्यक दिले जात आहे. एकूण 23 आदिवासी विकास विभाग अनुसूचित जमातीच्या कार्यक्रमांतर्गत कृषी पंप धारकांच्या व वैयक्तिक लाभार्थ्यांच्या वीज दरामध्ये सूट देण्यासाठी हा निर्णय केला आहे. यासाठी 200 कोटींची तरतूद केली आहे. कोण कोणते नागरिक यामध्ये पात्र असतील? याचा शासन निर्णय पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

शासन निर्णय पीडीएफ पाण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा

वीजबिल माफीचा शासन निर्णय

Leave a Comment