Spread the love

 Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ lic Shcme To Double Money Yojana ] : भारतीय आयुर्विमा महामंडळ मार्फत सर्वाधिक लाभदायक योजना म्हणून जीवन आनंदा पॉलीसी कडे पाहिले जात आहेत , कारण या पॉलिसीच्या माध्यमातुन सर्वाधिक फायदा पॉलिसीधारकास मिळत आहेत . शिवाय विमा अवधीनंतर रायडरला व चांगला बोनससह अधिक नफा मिळणार आहेत . चला तर मग जाणून घेवूयात या पॉलिसीबद्दल सविस्तर माहिती !

सदरच्या विमा पॉलिसी अंतर्गत लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व गटातील व्यक्तींसाठी लाभदायक ठरणार आहेत . या योजनांच्या माध्यमातुन आपण जर रोज 45/- रुपयांची गुतवणुक केल्यास , आपणांस काही अवधीनंतर मोठा आर्थिक नफा होण्यास मदत होईल .

या पॉलिसी अंतर्गत आपण जर लहान रक्कमांची बचत केल्यास , आपल्यास मोठी रक्कमांची नफा होईल , या पॉलिसी अंतर्गत किमान एक लाभ रुपयांची हमी आहे , तर कमाल मर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही .

फक्त 45/- रुपयांच्या बचतीवर मिळणार 25 लाख रुपये पर्यंतचा लाभ : या पॉलिसी अंतर्गत आपण जर दर महिन्याला फक्त 1358/- रुपये इतकी रक्कम जमा केल्यास आपणांस मुदतीनंतर 25 लाख रुपये इतकी नफा होईल . या पॉलिसीची मॅच्युरिटी अवधी 15 ते 35 वर्षे इतका असणार आहेत . म्हणजेच आपणांस मुदतीनंतर 25 लाख रुपयांची रक्कम प्राप्त होईल .

बोनस रक्कमेचा समावेश असणर : या पॉलिसी अंतर्गत आपणांस 35 वर्षांकरीता प्रतिवर्षी 16300/- रुपये इतकी गुतवणूक केल्यास , आपले एकूण 5 लाख 70 हजार 500/- रुपये इतकी रक्कम जमा होईल . तर मुदतीनंतर आपणांस 8.60 लाख रुपये इतका रिव्हिजनरी बोनस सह 11.50 लाख रुपयांचा अंतरीम बोनस दिला जाणार आहे . तर या पॉलिसी अंतर्गत रायडरचा मृत्यु झाल्यास वारसाला 125 टक्के इतका मृत्य लाभ मिळेल .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *