Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Lic Jeevan Tarun Scheme ] : आपण मुलांच्या भविष्यासाठी चिंता करत असतो , कारण आजच्या काळांमध्ये शिक्षणासाठीचं मोठ्या प्रमाणात खर्च येवून जातो . परंतु आपण जर एखाद्या चांगल्या योजनांमध्ये नियमित गुंतवणुक करत गेलो तर आपल्याला मुलांच्य भविष्याची चिंता करण्याची आवश्यकता भासणार नाही .

या योजनेचे नाव आहे एलआयसी तरुन योजना , ही योजना भारतीय आयुर्विमा या सरकारी कंपनी मार्फत राबवियात येते , यामुळे सर्वात कमी जोखीमेची गुंतवणुक असणार आहे . यामुळे पालकांनी अशा प्रकारच्या योजनांमध्ये पैसाची नियमित स्वरुपाची गुंतवणुक करुन मुलांच्या उज्वल भविष्य निर्माण करु शकता .

अटी / शर्ती : या योजनांमध्ये मुलगा हा 90 दिवसांपासून ते 12 वर्ष पर्यंत असेल अशा वयोगटातील मुलांच्या नावे एलआयसी तरुन योजना काढू शकता . ह्या योजनेतील गुंतवणूक ही 25 वर्षानंतर परिपक्व होते , म्हणजेच मुलांच्या उच्च शिक्षणासाठी सदरची रक्कम कामी पडेल .

या जीवन तरुण पॉलिसीमध्ये आपण किमान 75,000/- रुपये विमा रक्कमेचा विमा घेवू शकता , तर कमाल विमा रक्कमेची मर्यादा असणार नाही . जर आपण या योजनेमध्ये दररोज 150/- रुपयांची गुंतवणुक केल्यास आपणास वार्षिक 54,000/- रुपये इतका प्रिमियम पडेल .तर आपण 8 वर्षात 4,32,000/- इतकी रक्कम जमा होईल .

यानंतर आपणास 2,47,000/- इतका बोनस प्राप्त होईल , यांमध्ये विमा रक्कम हा 5,00,000/- रुपयांचा असेल . यांमध्ये आपणांस पॉलिसीच्या शेवटी एकुण 8,44,550/- रुपये इतकी रक्कम मिळेल .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *