Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ LIC New Scheme – Big Return Scheme ] : भारतीय आयुर्विमा ही भारतातील सर्वात जास्त विश्वसनिय विमा कंपनी आहे , कारण ही कंपनी भारत सरकारच्या अधिनस्थ कार्यरत आहे . आता एलआयसी कडून नविन पॉलिसी योजना लॉन्च्‍ करण्यात आलेली आहे , ज्यांमध्ये पॉलिसीधारकांना चक्क सात पट रिटर्न मिळणार आहे .

जीवन किरण पॉलिसी योजना : या नविन पॉलिसीची नाव जीवन किरण योजना अशी आहे . जीवन किरण विमा योजना ही एक प्रकारची मुदत विमा योजना आहे . जी कि नॉन लिंक्ड , बचत तसेच जीवन विमा योजना यांचा समावेश करण्यात आलेला आहे . ही टर्म विमा प्लॅन नोकरदार वर्गांसाठी अगदी योग्य आहे . ही जीवन किरण योजना पॉलिसीधारक आणि त्यांच्या कुटुंबाना आर्थिक सुरक्षा प्रदान करते .

त्याचबरोबर सदर पॉलिमध्ये जर पॉलिसीधारकाचा मृत्यु झाला तर नॉमिनीला विम्याची रक्कम एकरकमी देण्यात येते . जर नॉमिनीची इच्छा असल्यास विम्याची रक्कम ही हप्यांमध्ये देखिल प्राप्त करु शकते . या शिवाय विमा धारक हयात असताना मासिक / त्रेमासिक / सहामाही अथवा वार्षिक आधारावर विम्याची रक्कम घेण्याचा पर्याय निवडु शकतील .

विमा मुदतीनंतरचे लाभ : विम्याची मुद संपल्यानंतर पॉलिसीधारकास एकुण प्रीमियमची रक्कम दिली जाते त्याचबरोबर पॉलिसी सुरु असल्यास मॅच्युरिटीवरील विम्याची रक्कम एलआयसीकडून नियमित / सिंगल स्वरुपात पेमेंट अंतर्गत प्राप्त झालेली एकुण प्रिमियम एवढी रक्कम अदा करण्यात येईल .

नियमित हप्ता पे अंतर्गत्‍ विमा धारक अंतर्गत जर विमाधारकाचा मृत्यु झाल्यास वार्षिक हप्ताच्या 7 पट अथवा मृत्युच्या तारखे पर्यंत भरण्यात आलेल्या एकुण विमा हप्ताच्या 105 टक्के अथवा मुळ विम्याची रक्कम अदा करण्यात येते . तर सिंगल प्रिमियम मध्ये सिंगल ( एकल ) प्रिमियमच्या 125 टक्के मृत्युनंतर भरण्यात येते , शिवाय मुळ विम्याची रक्कम देखिल अदा करण्यात येते .

या एलआयसी योजना अंतर्गत तुम्ही फक्त 3,000/- प्रतिमहा 10 वर्षांच्या मुदत पर्यंत गुंतवणुक केल्यास तुम्हाला 20 वर्षानंतर 11.90 लाख रुपये प्राप्त होतील . ज्यांमध्ये तुमचे केवळ 3,60,000/- रुपये जमा होईल . या योजनांमध्ये आपल्याला वार्षिक 8 टक्के व्याज दर मिळतो .  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *