Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ LIC SCHEME ] : भारतीय जीवन विमा योजना ही भारतीमधील सर्वात जास्त विश्वसनिस विमा कंपनी आहे . ज्यांमध्ये देशातील करोडो लोकांनी आपले पैसे गुंतवणुक करुन आपल्या कुटुंबाचे आयुष्य सुरक्षित केले आहेत . LIC कडून अशीच एक भन्नाट योजना ग्राहकांसाठी आणली आहे , ज्यामध्ये ग्राहकांच्या गुंतवणुकीनंतर दरवर्षी 48,000/-पर्यंत आर्थिक लाभ प्राप्त होणार आहे .

योजनेचे नाव : दरवर्षी 48,000/-आर्थिक लाभ देणाऱ्या योजनेचे नाव जीवन उमंग असे आहे . या योजनेचे खास वैशिष्ट्ये म्हणजे अत्यल्प प्रिमियम मध्ये मोठा आर्थिक फायदा मिळतो .यांमध्ये मुदत संपल्यानंतर विमा धारकांस प्रति वर्ष 48,000/- रुपये पर्यंत आर्थिक लाभ निरंतर प्राप्त होणार आहे .

उदा- समजा एका विमाधारकांने 25 व्या वर्षांमध्ये या योजना अंतर्गत गुंतवणुक केल्यास व मुदत ही 30 वर्षांपर्यंत गुंवणुक केल्यास प्रतिमहा 1638/- रुपये म्हणजेच दररोजन 54/- रुपये प्रिमियम भरावा लागेल . सदर विम्याची मुदत ही सदर विमाधारकाच्या वयाच्या 55 व्या वर्षी संपेल .त्यानंतर त्या विमाधारकास पुढीलप्रमाणे आर्थिक फायदे मिळतील .

वयाच्या 55 व्या वर्षी मुदत संपल्यामुळे मॅच्युरिटी रक्कम दवर्षी 48,000/- रुपये तर विमाची रक्कम बोनससह 28 लाख रुपये देण्यात येईल . सदर योजनाची परिपक्वता ही सदर विमाधारकाच्या वयाच्या 100 वर्षांपर्यंत चालेल . म्हणजेच वयाच्या 100 व्या वर्षापर्यंत देखिल मॅच्यूरिटी रक्कम 48,000/- रुपये रक्कमेचा आर्थिक लाभ मिळेल .

विमाधारकाच्या मृत्युनंतर असे मिळेल लाभ : विमाधारकाच्या मृत्युनंतर विमाधारकाच्या नॉमिनीला प्रत्यावर्ती स्वरुपाचे बोनस त्याचबरोबर वरील प्रमाणे नमुद केल्याप्रमाणे विमा रक्कम जे कि , विमाधारकाने एकुण भरलेल्या प्रिमियमच्या 105 टक्के पेक्षा कमी असू शकणार नाही .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *