ISTLifetime Pension : मित्रांनो एलआयसी म्हटले तर आपल्या आर्थिक नियोजनातील अविभाज्य घटकच आहे. जर तुम्ही एलआयसीच्या माध्यमातून विमा खरेदी करण्याचा विचार करत असाल तर नक्कीच आजचा लेख तुमच्यासाठी फायद्याचा ठरू शकतो. आज तुम्ही देशातील सर्वात मोठ्या विमा कंपनी च्या पॉलिसी विषयी माहिती जाणून घेणार आहात. एलआयसी चे विविध प्लॅन आतापर्यंत बाजारपेठेमध्ये जास्त लोकप्रिय झाले आहे. तर मित्रांनो त्यामधीलच एक प्लॅन म्हणजे एलआयसी सरल पेन्शन योजना ही योजना तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते.
मित्रांनो ही योजना म्हणजे नॉनलिंकडं सिंगल प्रीमियम आणि वैयक्तिक अशी वार्षिक योजना असून ही आपली सुविधा आपण जोडीदारासोबत सुद्धा घेऊ शकतो. चला तर या प्लॅन विषयी विस्तारपणे जाणून घेऊया.
देशभरातील ग्राहकांच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊनच एलआयसी ने सरल पेन्शन योजना भारतात सुरू केली. या पॉलिसी मधील सर्वात महत्त्वाची गोष्ट बघायची झाली तर तुम्ही फक्त एकदाच प्रेम भरून दर महिन्याला चांगले नफा म्हणजे चांगलेच रक्कम मिळू शकतात. या योजनेच्या माध्यमातून तुम्ही कधी सुद्धा उपलब्ध करून घेऊ शकता. फक्त त्यासाठी सहा महिन्याचा कालावधी पार करावा लागेल ऑनलाइन पद्धतीने किंवा ऑफलाइन पद्धतीने या दोन्ही स्वरूपात तुम्ही ही पॉलिसी अगदी सहजपणे खरेदी करू शकतात.
याला सिने राबवलेल्या सर्व पेन्शन योजनेच्या माध्यमातून जे कोणी पॉलिसीधारक व्यक्ती असतील त्यांना प्रत्येक महिन्याला 12000 रुपयांची रक्कम प्राप्त होईल. या योजनेच्या माध्यमातून वार्षिक रक्कम सुद्धा तुम्ही मिळवू शकता. या योजनेचा लाभ घ्यावयाचा असेल तरी यासाठी कमीत कमी 40 आणि जास्तीत जास्त 80 वर्षे वयोगटातील नागरिक लाभ घेऊ शकतील.
या योजनेच्या माध्यमातून तुम्ही प्रत्येक महिन्याला पेन्शनचा लाभ घ्यावयाचा असेल तर सर्वात प्रथम तुम्हाला मॅच्युरिटीचा कालावधी पूर्ण होईपर्यंत एक हजार रुपये प्रत्येक महिन्याला जमा करावे लागणार आहेत. या माध्यमातून तुम्ही ती माहिती किंवा एक महिन्याला कमीत कमी तीन हजार रुपये किंवा जास्तीत जास्त अशी गुंतवणूक करू शकतात. या माध्यमातून पॉलिसीधारक नागरिक एक रकमे रक्कम भरून दोन पर्यायाच्या माध्यमातून निवड करू शकतील. त्यामध्ये पहिला पर्याय असा आहे की पोलीसधारक व्यक्तीला पुढील संपूर्ण कालखंडासाठी पेन्शन मिळत राहील.
जर एखाद्या पेन्शन धारक नागरिकांचा मृत्यू झाला असेल तर त्याची शंभर टक्के जी काही रक्कम असेल ती नॉमिनीला दिली जाईल. यामध्ये दुसरा पर्याय असा आहे की पती व पत्नीला दोघांनाही जी काही पेन्शन असेल ती प्रत्येक महिन्याला प्राप्त होईल. जरी दोन्ही लाभार्थ्यांचा मृत्यू झाला असेल तर पुढील नॉमिनी व्यक्तीला ते रक्कम मिळत राहील.