Spread the love

Live marathipepar, LIC योजना : देशभरातील सर्वात मोठी विमा कंपनी म्हणजेच एलआयसी. या ठिकाणी नागरिक अगदी डोळे झाकून गुंतवणूक करतात. कारण ग्राहकांना या योजनांचा तितकाच फायदा होत आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला आजच्या लेखाच्या माध्यमातून एलआयसीच्या एका भन्नाट योजनेविषयी माहिती देणार आहोत (LIC yojana in marathi). या योजने अंतर्गत तुम्हाला काही वर्षांमध्ये लाखो रुपये मिळणार आहेत. या माध्यमातून तुम्ही आर्थिक दृष्ट्या सुदृढ व्हाल. चला तर या योजनेविषयी तपशील जाणून घेऊया.

सध्या बघितले तर एलआयसी कंपनीच्या माध्यमातून जीवन लाभ योजना राबवली जात आहे. ज्यामुळे नागरिकांना श्रीमंत बनण्याची संधी मिळत आहे. जर तुमचे वय वर्ष 25 असेल आणि या योजनेमध्ये तुम्ही जर 25 वर्षासाठी सामील झाला (lic and its functions). तर अशावेळी तुम्हाला मोठा परतावा मिळणार आहे. तुम्हाला प्रत्येक दिवशी 299 रुपये भरायचे आहेत. या माध्यमातून तुम्ही महिन्याला आठ हजार नऊशे रुपये अगदी बिनधास्तपणे गुंतवू शकता.

म्हणजेच तुमची या ठिकाणी एक वर्षाची गुंतवणूक 1 लाख 5 हजार रुपये होणार आहे. परंतु आता या कालावधीमध्ये अचानक पॉलिसीधारक नागरिकाचा मृत्यू झाला असेल तर या योजनेअंतर्गत लाभ घेण्याकरिता कुटुंबामधील नॉमिनी सदस्य पुढाकार घेऊ शकतो (lic premium payment online). एलआयसी योजनेअंतर्गत आर्थिक रक्कम हे त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना दिली जाईल. परंतु पॉलिसीधारक योजनेचा कार्यकाळ पॉलिसीधारकाने पूर्ण केला तर त्याला एक रकमे रक्कम मिळणार आहे.

या योजनेचे फायदे : मित्रांनो विशेष भाग म्हणजे जीवन लाभ योजना ही कोणत्याही शेअर बाजारावर अवलंबून नाही. त्यामुळे ग्राहकांसाठी ही योजना अगदी सुरक्षित ठरत आहे. तुम्ही सर्वांच्या 25 व्या वर्षी या योजनेमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली तर तर तुम्हाला मॅच्युरिटीच्या कालावधीवर या योजनेअंतर्गत 54 लाखांपेक्षाही अधिक रक्कम मिळते (lic scheme). तसेच या योजनेअंतर्गत प्रीमियम पहिल्या तीन वर्षापर्यंत कधी नियमितपणे भरला तर या पॉलिसीवर तुम्ही अगदी बिनधास्तपणे कर्ज मिळू शकतात.

अशा इन्फोर्स पॉलिसींसाठी जी काही सरेंडर व्हॅल्यू असेल त्या व्हॅल्यूच्या 90% पर्यंत कर्ज मिळू शकते. या योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर पॉलिसीधारक व्यक्तीला कव्हर सोबतच बचतीचा लाभ मिळतो. त्यामुळे सर्व बाजूंनी या योजनेचा विचार केला तर जीवन लाभ योजना ही नागरिकांसाठी सर्वात फायद्याची गुंतवणुकीची योजना ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *