लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील अधिकारी कर्मचारी यांना जुलै महिन्याच्या वेतन देयका सोबत तीन मोठे महत्त्वपूर्ण आर्थिक लाभ प्राप्त होणार आहेत . या संदर्भात महाराष्ट्र राज्य शासन सेवेकडून शासन निर्णय / त्याचबरोबर उच्च न्यायालयाकडून महत्त्वपूर्ण दिलासादायक निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
राज्य कर्मचारी संदर्भात उच्च न्यायलयाने दिलेल्या निर्देशानुसार , जे कर्मचारी कामाच्या ठिकाणी वास्तव करत नाहीत , अशा कर्मचाऱ्यांचे HRA (घरभाडे भत्ता ) रोखण्यात आले होते . आता अशा कर्मचाऱ्यांना उच्च न्यायलयाने दिलासा दिला असल्याने , आता जुलै महिन्यापासून सदर कर्मचाऱ्यांचे HRA लागू करण्यात येणार आहेत .
महागाई भत्ता 42% :- राज्यातील शासकीय – निमशासकीय कर्माचारी, शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना वित्त विभागाच्या दि.29 मे 2023 रोजीच्या GR नुसार , जून महिन्याच्या वेतन / पेन्शन देयकासोबत अदा करण्याचे निर्देश देण्यात आले होते . परंतु GR हा 29 तारखेला म्हणणेच महिना अखेर निर्गमित झाल्याने , शालार्थ प्रणाली मध्ये 42% DA अपडेट झाला नसल्याने, सदर वाढीव DA राज्य कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यांच्या वेतन/ पेन्शन देयकासोबत अदा करण्याचे निर्देश कोषागार विभागांकडून सांगण्यात आले आहेत .
महागाई भत्ता फरक : वरील नमुद GR प्रमाणे ,राज्यातील कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी ते जुन महिन्यांच्या कालावधी मधिल DA थकबाकी जुलै महिन्याच्या देयकासोबात देण्यात येणार .
आपण जर शासकीय -निमशासकीय कर्मचारी ,शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी ,इतर पात्र कर्मचारी ,तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक /कुटुंब निवृत्तीवेनधारक असाल तर, व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा !
- शिक्षकांची वाढीव पदे समायोजन करणेबाबत , महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित !
- इ.10 वी / 12 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक जाहीर ; जाणून घ्या तोंडी व लेखी परीक्षा वेळापत्रक !
- विधानसभा सार्वत्रिक निवडणुका बाबत मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यामार्फत अत्यंत महत्वपुर्ण प्रसिद्धीपत्रक निर्गमित !
- माहे डिसेंबर महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना मिळणारं हे मोठे आर्थिक लाभ ; जाणून घ्या सविस्तर !
- मतदान केंद्रावर मतदान कामी नियुक्त अधिकारी / कर्मचाऱ्यांना मिळणार ह्या सुविधा !