देशभरातील विविध प्रवर्गातील नागरिकांसाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून तसेच राज्य शासनाच्या माध्यमातून विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. या योजनांचा आढावा घेऊन कित्येक नागरिकांनी आपले स्थान प्रगतीपथावर पोहोचवले आहे. विशेष भाग म्हणजे या योजनांचा जास्तीत जास्त फायदा हा देशभरातील बेरोजगारी दूर करण्यासाठी झाला. विविध योजनांचा लाभ घेऊन कित्येक नागरिकांनी आतापर्यंत स्वतःचा व्यवसाय उभा केला (Jan Aushadhi Kendra online registration). भांडवल नसतानाही प्रशासनाची सहाय्यता घेऊन, सोबतच विविध बँकांची सहाय्यता घेऊन नागरिकांनी स्वतःच्या हिमतीवर अनेक व्यवसाय चालवले आणि ते व्यवसाय जोमात चालू आहेत. देशभरातील प्रत्येक नागरिकांसाठी प्रशासनाने आतापर्यंत विविध योजना राबवल्या आहेत. त्या योजनांपैकी एका खास योजनेबद्दल आपण आज आढावा घेणार आहोत.
Open PM Jan Aushadhi Kendra : प्रशासनाने राबवलेली प्रधानमंत्री भारतीय जन औषधि योजना. या योजनेस समाजातील विविध घटकांच्या माध्यमातून जास्तीत जास्त असा मोठा प्रतिसाद मिळाल्यामुळे प्रशासनाने प्रोत्साहित होऊन आणखी नवनवीन औषधे केंद्र उघडण्याचा विचार केला आहे. नक्कीच आता या विचारामुळे नागरिकांना स्वतःचे मेडिकल सुरू करता येणार आहे. जरी एखाद्या नागरिकाकडे मेडिकल उभा करण्यासाठी भांडवल नसले तरी तो नागरिक अगदी बिनधास्तपणे स्वतःचे मेडिकल उभा करू शकतो. अशी व्यवस्था प्रशासनाने केली आहे (jan aushadhi kendra maharashtra). नक्कीच आतापर्यंत या व्यवस्थेच्या अनेक नागरिकांनी फायदा घेतला आहे आणि स्वतःचे मेडिकल उभे केले आहे. इथून पुढे सुद्धा अनेक नागरिकांना मेडिकल उभारण्यासाठी प्रशासन अनुदान देणार आहे. चला तर पाहूया सविस्तर.
खुशखबर! या नागरिकांना रेल्वेच्या तिकिटावर मिळणार 75% ची सूट; पहा संपूर्ण अपडेट;
सरकारच्या आकडेवारीकडे बघितले तर केंद्रशासनांतर्गत प्रशासनाने नागरिकांना रोजगार च्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी या योजना राबवण्यावर लक्ष देत आहेत. ज्या माध्यमातून आतापर्यंत 250 महिलांनी व तब्बल 10 हजार नागरिकांनी लाभ घेतला आहे आणि रोजगार मिळवला आहे. तुम्ही सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकता आणि स्वतःचा रोजगार उभा करू शकता (Pradhan Mantri Jan Aushadhi Kendra apply online). प्रधानमंत्री बीजेपी योजनेचा आढावा घेऊन तुम्ही स्वतःचे आरोग्य औषध सेवा केंद्र अगदी बिनधास्तपणे सुरू करू शकता आणि मोठी कमाई करू शकता. Business Idea
संसदेमध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये असे जाहीर केले आहे की, अहवालानुसार असे समोर आले आहे की, वर्षाच्या शेवटी संपूर्ण देशभरात तब्बल 4600 औषध सेवा केंद्र सुरू होतील (Pradhan Mantri Jan Aushadhi Kendra Near me). ज्यामुळे आजारी नागरिकांना सुद्धा सोबतच रुग्णांना अगदी परवडणाऱ्या किमतीमध्ये एकदम भारीतली म्हणजे दर्जेदार अशी औषधे त्यांना घेता येथील. विशेष भाग म्हणजे आरोग्य सेवा केंद्र सुरू केल्यामुळे रोजगार ची संधी नागरिकांना मिळणार आहेच. सोबतच अगदी कमी पैशांमध्ये रुग्णांना व आजारी पेशंट यांना औषधी घेता येणार आहेत. तीही चांगल्या दर्जेदार क्वालिटीचे.
मोठी बातमी! सरकारने घातली या डिझेलच्या गाड्यांवर बंदी; या गाड्या विकत घेता येणार नाहीत;
जन औषधी केंद्र नक्की कसे उघडायचे :आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, जन औषधी केंद्र नक्की कसे उघडायचे आहे? तर हे केंद्र उघडण्याकरिता सर्वात प्रथम तुमच्याकडे जन औषधी केंद्राच्या नावाने एक वेगळा असा किरकोळ औषध विक्रीचा परवाना असावा. तो असणे बंधनकारक आहे. तसेच तुम्ही जो अर्ज सादर करणार आहे त्यासाठी तुमच्याकडे काही महत्त्वाचे कागदपत्रे देखील लागणार आहेत. त्यामध्ये तुमच्या आधार कार्ड बँक, पासबुक, पॅन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, मतदान कार्ड, एनजीओ इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता भासेल. हा अर्ज करत असताना अर्ज मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती अगदी नचुकता व्यवस्थितरित्या भरावी आणि आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावेत. आणि शेवटी अर्ज सबमिट करावा. पुढील दिलेल्या प्रशासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहे. याशिवाय तुम्ही आपल्या जवळील कॉमन सर्विस सेंटर मध्ये सुद्धा जाऊन बिनधास्तपणे अर्ज सादर करू शकता आणि स्वतःचे जन आरोग्य सेवा केंद्र सुरू करू शकता.
पीएम जन औषधी केंद्रासाठी येथे क्लिक करून अप्लाय करा;