Spread the love

Investment Tips : प्रत्येक व्यक्तीला असे वाटते की, आपले नाव देखील श्रीमंत लोकांच्या यादीमध्ये असावे. परंतु श्रीमंत नक्की कसे व्हायचे? त्यासाठी काय प्रक्रिया करावी लागते? यासोबतच कोण कोणते पाऊल उचलले पाहिजेत? याविषयी कोणतीही माहिती नसते. करोडपती व्हायचे असेल तर तुम्हाला भली मोठी गुंतवणूक करण्याची गरज नाही. छोट्या पण योग्य गुंतवणुकीतून तुम्ही नक्कीच मालामाल होऊ शकतो..

तुम्ही हे वाचून थक्क व्हाल, परंतु तुम्हाला नक्कीच ही गोष्ट माहिती पाहिजे, तुम्ही दररोज फक्त दहा रुपयांची गुंतवणूक केली तर पुढील काळात तुम्ही करोडपती असणार आहे. याविषयी आपण संपूर्ण माहिती पुरावे सोबत बघणार आहोत. यामध्ये गुंतवणूक करताना आपल्याला नक्कीच चांगले डोके लावायचे आहे (Investment Tips for beginners). यासाठी तुम्हाला तुमच्या इन्कम मधून प्रत्येक दिवसाला दहा रुपये वाचवावे लागणार आहेत आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक करावी लागणार आहे.

राज्य कर्मचाऱ्यांच्या सुधारित वेतन व्याप्ती, नियम व वेतन रचनाबाबत संपूर्ण माहिती पुस्तिका; येथे क्लिक करून पहा; (PDF)

रोज फक्त दहा रुपये वाचून तुम्ही तुमच्या भविष्याचे जबरदस्त नियोजन करू शकतात. दीर्घ मुदतीच्या ठिकाणी योग्य प्रकारे गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवण्याची हीच एक सुवर्णसंधी आहे (Investment Tips and tricks). जर तुम्ही प्रत्येक दिवशी दहा रुपयांची गुंतवणूक करत असाल तर प्रत्येक महिन्याला तुमची तीनशे रुपयांची गुंतवणूक होणार आहे. हे तीनशे रुपये तुम्ही म्युचल फंड मध्ये गुंतवायचे आहेत. तुम्हाला माहित आहे का, म्युचल फंड मधील दीर्घकालीन गुंतवणूक या जबरदस्त परतावा देत आहेत. या माध्यमातून तुम्हाला दहा ते वीस टक्के पर्यंत रिटर्न्स मिळण्याची दाट शक्यता असते.

जर तुम्ही ह्या तीनशे रुपयांची गुंतवणूक सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन मध्ये म्हणजेच एसआयपी मध्ये गुंतवणूक केली तर सध्या तुमचे वय वीस वर्षे इतके असेल तर आणि दररोज तुम्ही दहा रुपयांची गुंतवणूक केली तर 40 वर्षापर्यंत तुमची गुंतवणूक 2 लाख 40 हजार रुपये इतकी असेल (Investment Tips today). या गुंतवणुकीवर तुम्हाला पंधरा टक्के इतका परतावून मिळत असेल तर वीस वर्षांमध्ये 1 कोटी 54 लाख 61 हजार रुपये इतका परतावा तुम्हाला मिळू शकतो आणि या आधारे तुम्ही नक्कीच करोडपती होऊ शकणार आहे…

राज्यभरातील 17 लाख शासकीय कर्मचाऱ्यांकरिता जुन्या पेन्शन योजनेबाबत मोठी बातमी; जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट;

म्युचल फंडाच्या एसआयपी मध्ये गुंतवणूक करणे ही एक अतिशय सोपी साधी पद्धत आहे (Investment Tips in marathi). विविध लोकांच्या ज्या काही जोखीम असतील त्यांच्या क्षमतेनुसार यासोबतच कार्य काळानुसार म्युचल फंड मध्ये गुंतवणूक करण्याचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट हीच आहे ती म्हणजे, एकाच वेळी कोणतेही मोठी रक्कम गुंतवायचे अजिबात गरज नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *