खुशखबर! रेल्वेचे तिकीट दर झाले 75% नी कमी; या नागरिकांना मिळत आहे ही स्पेशल सुविधा; पहा सविस्तर

Spread the love

Indian Railway Ticket : देशभरातील नागरिक एका शहरांमधून दुसऱ्या शहरांमध्ये प्रवास करण्यासाठी सरकारी वाहनांचा म्हणजेच बस रेल्वे इत्यादी वाहनांचा उपयोग करतात. सोबतच अनेक नागरिक खाजगी वाहनांचा देखील उपयोग करतात. यामध्ये बघितले तर जास्तीत जास्त नागरिक रेल्वेने प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे. दररोज कोट्यावधी लोक रेल्वेने प्रवास करत आहेत.

अलीकडे सार्वजनिक वाहतुकीने नागरिकांना जास्तीत जास्त प्रवास करता यावा यासोबतच खाजगी वाहनांचा वापर कमी होण्यासाठी रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जात आहेत. प्रवास करणाऱ्या नागरिकांना प्रवास करत असताना विविध सुविधा प्रदान केल्या जातात (indian railway lowest ticket). सोबतच सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याकरिता त्यांच्यात एकटी मध्ये सुद्धा सवलत प्रशासनाच्या माध्यमातून दिली जात आहे.

शासकीय कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला असेल तर पुन्हा राजीनामा माघारी घ्यावयाचा महत्वपूर्ण शासन निर्णय पहा!

प्रशासनाने देशभरातील काही पात्र नागरिकांकरिता रेल्वेचा प्रवास अगदी कमी मध्ये करता यावा त्या साठी तब्बल 75 टक्के पर्यंत तिकिटांमध्ये सवलत दिली आहे (IRCTC ticket booking). यामुळे जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर नक्कीच आजचा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचा.

आज आपण आजच्या लेखामध्ये कोणत्या नागरिकांना 75 टक्के सवलत रेल्वे तिकीटामध्ये दिली जाईल याविषयी तपशील वर माहिती जाणून घेणार आहोत. त्यासोबतच कॉन्टॅक्ट ट्रेनमध्ये प्रवास केल्यानंतर हे सवलत त अशा नागरिकांना भेटेल याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

मार्केटमध्ये आली ब्रँड न्यू सेव्हन सीटर टोयोटा कार तेही स्वस्त दरात! ईरटीका, इनोव्हाला देत आहे टक्कर;

कोणत्या नागरिकांना मिळणार सवलत : मीडिया रिपोर्टनुसार मिळालेल्या माहिती प्रमाणे रेल्वेने जे नागरिक प्रवास करत आहेत त्यामधील मतिमंद, दिव्यांग, यासोबतच दृष्टीहीन आणि ज्या व्यक्ती रेल्वेने एकट्याने प्रवास करू शकत नाही म्हणजे दुसरा व्यक्ती त्या व्यक्ती तुमच्या सोबत लागतो. अशा सर्व नागरिकांना रेल्वे महामंडळाने 75 टक्के पर्यंतचे सवलत दिली आहे.

ही सवलत कोणत्या गाडीला मिळते : अशा सर्व लोकांना वेगवेगळ्या गाडींच्या माध्यमातून 25% पासून 75 टक्के पर्यंत रेल्वे महामंडळ अंतर्गत सूट दिली जात आहे. यामध्ये जनरल क्लास थर्ड क्लास स्लीपर अशा ठिकाणी प्रवास करत असतील तर त्यांना 75 टक्के पर्यंत सूट मिळते. सोबतच फर्स्ट एसी सेकंड एसी ने प्रवास करत असताना 50% पर्यंत सूट दिली जाते.

याशिवाय थर्ड एसी व एसी चेअर आणि प्रवास करत असणाऱ्या सर्व नागरिकांकरिता 25 टक्क्यांपर्यंत रेल्वे महामंडळाने सूट दिली आहे. इतकेच नव्हे तर जे लोक दुसऱ्यांचा आधार घेऊन प्रवास करत आहे इतर जे दुसरे लोक असतात त्यांच्या तिकिटावर सुद्धा तेवढीच सूट रेल्वे महामंडळाने दिले आहे (Railway reservation seat availability). हा महत्त्वपूर्ण निर्णय प्रशासनाने हाती घेतल्यामुळे कित्येक नागरिकांना रेल्वेने प्रवास करण्याची सोय चांगल्या प्रकारे झाले आहे आणि ते नागरिक अगदी बिनधास्तपणे कमी किमतीत कमी तिकीट काढून प्रवास करू शकतील व प्रवासाचा आनंद घेऊ शकतील.

Leave a Comment