Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ This Budget Whats For Farmer ] : यंदाच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी नेमके काय मिळाले , याकडे देशातील सर्व शेतकऱ्यांचे लक्ष वेधले आहेत . यंदाच्या मोदी सरकारच्या शेवटच्या अर्थसंकल्पांमध्ये निर्मला सितारमण यांनी काही शेतकऱ्यांच्या हिताच्या काही विशेष बाबीकरीता तरतुद करण्यात आलेली आहे .
या बजेटमध्ये वित्त मंत्री निर्मला सितारण यांनी शेतीविषयक उद्योगावर अधिक भर देण्याचा प्रयत्न केलेला आहे . यांमध्ये दुग्धव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांकरीता मदतीची योजना आखण्यात आलली जाणार आहेत . त्याचबरोबर तेलबियांमध्ये स्व्त : स्वावलंबण होणकरीता विविध योजना / धोरण आखले जाणार आहेत .
PM संपदा योजना / पीएम मत्स्य योजना : या योजनाच्या माध्यमातुन देशातील तब्बल 38 लाख शेतकऱ्यांना लाभ झालेला आहे . त्याचबरोबर पीएम मत्स्य योजना अंतर्गत 55 लाख नविन नोकऱ्या देण्यात येणर असल्याचे अर्थसंकल्पांमध्ये मोठी घोषणा करण्यात आली आहे .
लखपती दीदी योजना / सुर्योदय योजना : या योजनेच्या माध्यमातुन दोन कोटी लखपती दीदींच्या टार्गेट हे तीन कोटी करण्यात आले आहेत . या योजनेच्या माध्यमातुन महिलांच्या विकासाकडे विशेष लक्ष केंद्र सरकारकडून देण्यात येत असल्याचे वित्त मंत्री निर्मला सितारमण यांनी सांगितले आहे . श्रीराम मंदीराच्या प्राणप्रतिष्ठा प्रसंगी देशाचे पंतप्रधान यांनी सुर्योदय या योजनेची घोषणा केली , या योजनेच्या माध्यमातुन तब्बल 1 कोटी घरांवर सौर पॅनेल बसविले जाणार आहेत .
तसेच पीएम पिक विमा योजनेतुन तब्बल चार कोटी शेतकऱ्यांना त्याचा लाभ अनुज्ञेय करण्यात आलेला आहे , केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांकरीता 2014 साली मोठ्या आव्हांनाना सामना करत हिताचे अनेक निर्णय घेण्यात आलेले आहेत , असे यावेळी केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सितारण यांनी सांगितल्या ..