फक्त 1 लाखात ब्रँड न्यू एसयूव्ही कार मिळत आहे तर वाट कसली पाहताय! आजच घरी आना; 6 एअर बॅग सोबत मिळत आहेत अनेक फीचर्स;

Spread the love

Hyundai Motors , ने मागील महिन्यामध्ये भारत देशात आपली एक नवीन subcompact SUV लॉन्च केली आहे. या कारची एक्स शोरूम किंमत बघायची झाली तर सहा लाखांपासून सुरू होते. जास्तीत जास्त विविध मॉडेल नुसार या गाडीची किंमत दहा लाख पर्यंत जाते. या मायक्रो SUV ला भारत देशात मोठा प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत बघितले तर 50 हजार पेक्षाही अधिक बुकिंग या कारला मिळाले आहेत (hyundai cars in maharashtra). प्रत्येक मॉडेल मध्ये सहा एअर बॅग लावण्यात आले आहे. कंपनीने तयार केलेली ही पहिलीच सब कॉम्पॅक्ट एसयूव्ही सर्वांसमोर सादर केली आहे.

शासकीय कर्मचाऱ्यांच्या ऑगस्ट महिन्यातील निवृत्तीवेतन अदा करणेबाबत मोठी बातमी! पहा शासन परिपत्रक;

फक्त एका लाखात ही गाडी घरी आणा : Hyundai Exter या कंपनीने ही SUV विविध मॉडेल मधील लॉच केली आहे. ते मॉडेल म्हणजे EX, S, SX, SX (O) आणि SX (O) . अशा विविध प्रकारच्या कनेक्ट ट्रिमच्या एकूण बघितल्या तर 17 प्रकारांमध्ये ही गाडी आहे. ती भारत देशात सादर केली आहे (hyundai cars under 8 lakhs). पेट्रोल सोबतच सीएनजी वर ही गाडी आपण चालू शकतो. पेट्रोलवर 19 किलोमीटर प्रति लिटर इतकी अवरेज ही देत असून सीएनजी वर बघितले तर 27 किलोमीटर पर्यंत मायलेज देत आहे. फक्त एका लाखाचे डाऊन पेमेंट भरून तुम्ही ही गाडी घरी आणू शकता. चला तर पाहूया या गाडीचा फायनान्स प्लॅन काय आहे.

सोलर रुफटॉप योजना! घराच्या छतावर आजच सोलर पॅनल बसवा आणि वीज बिलाची चिंता संपवा; सरकार देत आहे सबसिडी;

Hyundai Exter S डाऊन पेमेंटचा संपूर्ण तपशील : ऑटोमॅटिक व्हेरियांट एक्स्टर मॉडेलची सर्वात कमी किंमत असून शोरूम मध्ये त्याची किंमत 7 लाख 27 हजार रुपये इतकी आहे (hyundai cars with sunroof). तुम्ही जर एक लाख रुपयांची डाऊन पेमेंट भरत असाल तर तुम्हाला 7 लाख 25 हजार रुपयांवर कर्ज घ्यावे लागणार आहे. त्या कर्ज परत फेडीचा कालावधी पाच वर्षाचा असून त्यामध्ये नऊ टक्के व्याजदर लावण्यात आले आहेत (hyundai cars price). साठ महिन्यांकरिता प्रति महिना तुम्ही पंधरा हजार रुपयांचे रक्कम भरू शकता.

Leave a Comment